Posts

Showing posts from October, 2023

प्रा. डॉ. संतोष गायकवाड यांना पीएचडी प्रदान.....

Image
प्रा. डॉ. संतोष गायकवाड यांना पीएचडी प्रदान.....      विशेष प्रतिनिधी श्रावण भातखडे  इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेले विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, आपल्या दमदार भाषण शैलीने लौकिक मिळविलेले उत्कृष्ट वक्ते ,फुले -आंबेडकरी विचारधारेचे प्रचारक, *प्रा. संतोष मुरलीधर गायकवाड* यांना *डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) ने* शिक्षण शास्त्र विषयाच्या अंतर्गत "A critical Study of mentoring project on the teaching of secondary school teachers of English of Auranga District" म्हणजे *"औरंगाबाद जिल्ह्यातील माध्यमिक शाळेच्या शिक्षकांवर इंग्रजीच्या प्रकल्पाच्या परिणामाचा आलोचनात्मक अभ्यास"* या विषयावर शासकीय अध्यापक महाविद्यालय औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर ) च्या माजी प्राचार्य डॉक्टर संजीवनी मुळे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी आपला प्रबंध विद्यापीठाला सादर केला होता.  या प्रबंधावर त्यांना P.H.D. २५ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर करण्यात येऊन ७ ऑक्टोंबर २०२३ रोजी प्रदान करण्यात आली.  ...

नाली बांधकाम करण्याची परवानगी त्वरित द्या वंचित चे लखन इंगळे यांनी नागरिकांना सोबत घेऊन न.प.आकोट येथे केले ठिय्या आंदोलन....

Image
नाली बांधकाम करण्याची परवानगी त्वरित द्या वंचित चे लखन इंगळे यांनी नागरिकांना सोबत घेऊन न.प.आकोट येथे केले ठिय्या आंदोलन.... अकोट: येथील गोरगरीब व सामान्य लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले वंचित चे आकोट शहर उपाध्यक्ष समाजसेवक लखन इंगळे यांनी नगर परिषद मुख्यअधिकारी यांना निवेदन दिले वंचित चे लखन इंगळे यांच्या नेतृत्वात दि.23.नोव्हेंबर 2022 रोजी उपोषण केले असता उपोषणकर्ते उर्मिला भदे, वर्षा इंगळे सुरेश किरडे नारायण इंगळे यांनी उपोषण केले असता त्यावर लेखी पत्र न.प.आकोट यांनी देऊन उपोषण मागे घेण्यात आले होते व आंदोलन मुळे श्री कॉलेनी येथील निधी पंचेवीश लाख रुपये च्या जवळ पास मंजूर केला त्या कामाची वर्क ऑर्डर पेंडिंग असता कामाचे डिमांड लेटर देऊन कामाची वर्क ऑर्डर तोरीत देण्यासाठी लखन इंगळे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन दि.9 ऑक्टोबर 2023 रोजी केले व कामाची फाईल घेऊन संबंधित अधिकारी यांना तोरीत डिमांड लेटर वर सही करे पर्यंत जागेवरून नागरिक उठले नाही आंदोलन ची दखल घेत संबंधित अधिकारी वर्क ऑर्डर येत्या आठवड्यात घेऊन काम चालु करू असे लेखी लिहून लखन इंगळे व नागरिक यांनी संबंधित अधिकारी...