अपंग व मूकबधिर विध्यार्थी यांच्या सोबत वंचितचे लखन इंगळे यांनी केला वाढदिवस साजरा...
अपंग व मूकबधिर विध्यार्थी यांच्या सोबत वंचितचे लखन इंगळे यांनी केला वाढदिवस साजरा... विशेष प्रतिनिधी श्रावण भातखडे अकोला : गोरगरीब व सामान्य लोकांचे मदतकर्ते व आंदोलन कर्ते म्हणुन आकोट शहरात प्रसिद्धी असलेले वंचित चे आकोट शहर उपाध्यक्ष युवा नेते लखन इंगळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त लखन इंगळे यांनी अपंग मूकबधिर चिंचोलकर विधायलय आकोट येथे अपंग मूकबधिर विध्यार्थी यांना भोजन दान देऊन अपंग मूकबधिर विध्यार्थी यांच्या सोबत वाढदिवस साजरा केला यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आकोट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.तपन कोल्हे साहेब यांच्या हस्ते भोजन वाटप करण्यात आले असा चांगला उपक्रम केल्यामुळे ठाणेदार साहेबांनी लखन इंगळे यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या वाढदिवसाला उपस्थिती आकोट शहर पोलीस उपनिरीक्षक श्री राजेश जौरे साहेब कुलट मेजर प्रेम पचँग मेजर भारीप चे आकोट शहर अध्यक्ष सुभाष तेलगोटे उपाध्यक्ष सदानंद तेलगोटे वंचित चे आकोट शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ माजी नगर सेवक सिद्धेश्वर बेराड, शिवसेनेचे उपजिल्हा अध्यक्ष दिलीप बोचे , आदीवासी संघटने...