Posts

Showing posts from June, 2024

पातुर तालुका आरोग्य पर्यवेक्षक विष्णू लाड यांचा पतसंस्थेच्या वतीने सेवानिवृत्ती पर सत्कार....प्रतिनिधी श्रावण भातखडे

Image
पातुर तालुका आरोग्य पर्यवेक्षक विष्णू लाड यांचा पतसंस्थेच्या वतीने सेवानिवृत्ती पर सत्कार.... प्रतिनिधी श्रावण भातखडे   पातुर : तालुका आरोग्य विभाग पंचायत समिती कार्यालय पातुर येथे आरोग्य पर्यवेक्षक या पदावर कार्यरत असलेल्या श्री. विष्णु लाड हे आपल्या नियत वयानुसार वयाच्या 58 व्या वर्षी आरोग्य पर्यवेक्षिक या पदावरून 30जुन 2024 रोजी सेवानिवृत्त झाल्या, त्यामुळे त्यांचा जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पतसंस्था अकोला येथे महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना अकोला यांच्या वतीने व पतसंस्था यांच्यावतीने शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सेवानिवृत्त सत्कार समारंभ घेण्यात आला, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष तथा पतसंस्था अध्यक्ष संगीताताई जाधव हे होत्या, यावेळी प्रामुख्याने पतसंस्था सचिव आय. जी . शेख , संजय डाबेराव कोषाध्यक्ष, रितेशे गुंजाम संचालक , मंगलाताई तितुर संचालिका संतोष शहारे कार्यक्रमाचे संचालन संजय डाबेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन मंगला तितुर यांनी मानले

अकोला जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेतर्फे १ दिवसीय धरण आंदोलन...

अकोला जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेतर्फे १ दिवसीय धरण आंदोलन प्रतिनिधी श्रावण भातखडे  अकोला :  अकोला जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेच्यावतीने मंगळवार, दिनांक २ जुलै २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १ दिवसीय धरणे आंदोलन सत्याग्रह आयोजीत करण्यात आला आहे. अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध मागण्या व समस्यांबाबत १ दिवसीय धरणे आंदोलन प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यामध्ये दिनांक २ जुलै २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन सत्याग्रह सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे. त्यानंतर दिनांक ८ जुलै २०२४ रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर राज्यस्तरीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. तरी अकोला जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकानदारांनी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय आंदोलनामध्ये जास्तीत जस्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महेश शर्मा, जिल्हाध्यक्ष, क...

अकोला जिल्हा परिषद आरोग्य विभागातील आठ कर्मचारी 30 जुनला एकाच दिवशी सेवानिवृत्त...

अकोला जिल्हा परिषद आरोग्य विभागातील आठ कर्मचारी 30 जुनला एकाच दिवशी सेवानिवृत्त,  प्रतिनिधी श्रावण भातखडे  अकोला :  जिल्हा परिषद आरोग्य विभागातील  नियत वयानुसार 58 यावर्षी आपल्या प्रदीघआरोग्य सेवेनंतर जिल्ह्यावर विविध पदावर काम केलेले आरोग्य कर्मचारी दि.30जुन2024 रोजी आरोग्य पर्यवेक्षक, स्वस्त अभ्यंगता, आरोग्य सेविका, वेगवेगळ्या पदावर काम करणारे एकूण आठ कर्मचारी सेवानिवृत्ती होत आहे,  विष्णू लाड आरोग्य पर्यवेक्षक पंचायत समिती कार्यालय पातुर, श्रीमती रत्नमाला कानकीरड आरोग्य पर्यवेक्षक पंचायत समिती कार्यालय बार्शीटाकळी,माणिक गोलवाडे आरोग्य पर्यवेक्षक पंचायत समिती कार्यालय बाळापुर, नंदा किरडे आरोग्य सहायिका प्राथमिक आरोग्य केंद्र आलेगाव,आशा इंगळे आरोग्य सेविका आलेगाव , यशोदा खोडके आरोग्यसेविका सस्ती ,मनोरमा श्रीराम खाडे आरोग्य सहायिका प्राथमिक आरोग्य केंद्र मुळगाव, रेखा भरतराव बगाडे आरोग्य साहीयीका प्राथमिक आरोग्य केंद्र आगर, हे कर्मचारी दिनांक 30 जून 2024 रोजी जिल्हा परिषद आरोग्य , विभागातून सेवानिवृत्त होत आहेत, अकोला जिल्ह्यातील आरोग्य विभागातील सेव...