अकोला जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेतर्फे १ दिवसीय धरण आंदोलन...
अकोला जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेतर्फे १ दिवसीय धरण आंदोलन
प्रतिनिधी श्रावण भातखडे
अकोला : अकोला जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेच्यावतीने मंगळवार, दिनांक २ जुलै २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १ दिवसीय धरणे आंदोलन सत्याग्रह आयोजीत करण्यात आला आहे.
अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध मागण्या व समस्यांबाबत १ दिवसीय धरणे आंदोलन प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यामध्ये दिनांक २ जुलै २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन सत्याग्रह सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे. त्यानंतर दिनांक ८ जुलै २०२४ रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर राज्यस्तरीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
तरी अकोला जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकानदारांनी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय आंदोलनामध्ये जास्तीत जस्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महेश शर्मा, जिल्हाध्यक्ष, कैलास महाजन, जिल्हा कार्याध्यक्ष, अमोल सातपुते जिल्हासचिव, योगेश अग्रवाल महानगरअध्यक्ष, मो. आरीफ भाई जिल्हा महासचिव यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे तसेच सर्व जिल्हा कार्यकारिणी पुढील प्रमाणे हजर राहतील
अकोला जिल्हा सरकारी रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसीन परवाना धारक संघटना
जिल्हा कार्यालय अधिकर भवन, २ रा माळा, नांधी रोड, अकोना ४५५००१
जिल्ला उपाध्यक्ष
गजानन बोर्ड, एम. एम. हुसेन, राजकुमार खारोडे, सुधाकर खवते, राजेश मेहरे, अनिताताई देशमुख, नोकर्मा वाघ, रमाकांत धनत्कार, शालीग्राम पजई, जयंत मोहोळ, अबिल परचुरे, राजेश चौधरी, मो. शकुर मो. रोशन, अजय सेळके शंकुतला बाई नाकट, सौ. विजया राजपुत, जिल्हासचिव अमोत सातपुते मो. आरीफ मो. अशफाक तालुका अध्यक्ष ,शंकरराव झटाते, अकोता कैलास महाजन, मुर्तीजापुर पंडीतराव देशमुख, पातुर मोहन इंगळे. अकोट भास्कर कराळे बाळापुर , सुरेंद्र चव्हाण बार्शिटाकळी , जनज्ञाथ दुतोंडे, तेल्हारा
जिल्हा कार्यकारीणी सदस्य, पंकज नावंडे, सुरेश गुमा. नजानन ताने, सलिम बेन मोहम्मद. दृतेखाँ, शरद तुरकर, पंकज अवस्थी, मो. इंदुताई वानखडे, संजय गुप्ता, रामतात बुंदेते, महादेवराव ताराखडे, सुशिल कुमार डाना, अशोक रानपारखी, रितुराज चुक्ता, दादाराव जामनिक, शेख जावेद शेख स्तुत, दिनेश शर्मा, मो. सोवब मा. नाजिम, गजानन घुले, सुधिरराव देशमुख, सिद्धार्थ इंगळे, संजय गळलिने, दिवाकर पाटीत. विरंगना भाकरे, विष्णुकांता गुप्ता, पंकज शुक्ला, जिल्हा कार्यालयीन सचिव दाउद खान शेर खान, विजय गुप्ता, श्रीकांत धनस्कार
Comments
Post a Comment