पातुर तालुका आरोग्य पर्यवेक्षक विष्णू लाड यांचा पतसंस्थेच्या वतीने सेवानिवृत्ती पर सत्कार....प्रतिनिधी श्रावण भातखडे

पातुर तालुका आरोग्य पर्यवेक्षक विष्णू लाड यांचा पतसंस्थेच्या वतीने सेवानिवृत्ती पर सत्कार....
प्रतिनिधी श्रावण भातखडे 

 पातुर : तालुका आरोग्य विभाग पंचायत समिती कार्यालय पातुर येथे आरोग्य पर्यवेक्षक या पदावर कार्यरत असलेल्या श्री. विष्णु लाड हे आपल्या नियत वयानुसार वयाच्या 58 व्या वर्षी आरोग्य पर्यवेक्षिक या पदावरून 30जुन 2024 रोजी सेवानिवृत्त झाल्या, त्यामुळे त्यांचा जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पतसंस्था अकोला येथे महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना अकोला यांच्या वतीने व पतसंस्था यांच्यावतीने शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सेवानिवृत्त सत्कार समारंभ घेण्यात आला, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष तथा पतसंस्था अध्यक्ष संगीताताई जाधव हे होत्या, यावेळी प्रामुख्याने पतसंस्था सचिव आय. जी . शेख , संजय डाबेराव कोषाध्यक्ष, रितेशे गुंजाम संचालक , मंगलाताई तितुर संचालिका संतोष शहारे कार्यक्रमाचे संचालन संजय डाबेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन मंगला तितुर यांनी मानले

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....