बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....
बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....
बार्शिटाकळी :- स्थानिक जमीअत ए उल्मा च्या तालुका कार्यालय मीनारा मस्जिद अकोली बेस येथे नुकतेच घेण्यात आलेल्या वार्षिक सभेत जमीअत ए उल्मा च्या तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक व शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर सचिव म्हणून मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सभेचे अध्यक्ष म्हणून जमीअत ए उल्मा चे जिल्हा अध्यक्ष मौलाना सय्यद वसी उल्लाह तर प्रमुख पदाधिकारी जिल्हा सदस्य मास्तर हाजी शब्बीर खान हे उपस्थित होते.सभेची सुरुवात मुफ्ती जुबैर बेग च्या पवित्र कुराण पठण ने करण्यात आली नंतर प्रमुख पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनात सदर तालुका व शहर कार्यकारिणी घोषित करण्यात आली.ज्या मध्ये उपाध्यक्ष मौलाना अजीज उल्लाह खान व मौलाना शेख एजाज तर सह सचिव म्हणून मोहम्मद सलीम महक व हाजी सय्यद रागिब, कोषाध्यक्ष म्हणून मुफीज अहमद खान व सदस्य म्हणून मास्तर सय्यद सादिक, हाजी मोहम्मद रफीक सेठ, मोहम्मद शकील कुरैशी, हाजी सय्यद रफीक, शेख इब्राहिम, मास्तर युसुफ खान, हाजी सय्यद इरफान पहलवान, सय्यद अजहर अली,मुफ्ती शेख वसीम, मौलवी सय्यद साबीर, अब्दुल हक महान,हाफीज अब्दुल कय्युम, हाफीज मोहम्मद जमील पिंजर, व जमकेश्वर येथील हाफीज इलियास खान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष म्हणून मुफ्ती शेख इमदाद व मास्टर मोहम्मदआरिफोद्दीन, सह सचिव मजहर उल इस्लाम खान व मास्टर असलम खान, कोषाध्यक्ष म्हणून मोहम्मद मंजूर अहमद तर सदस्य म्हणून हाफीज मोहम्मद शाकीर, हाफीज खालिद दुर्रहेमन, हाफीज कारि सय्यद बासित, मुफ्ती साद खान,मुफ्ती सय्यद शाकीर, मौलवी मोहम्मद शोएब, मौलवी मुशीर खान, शेख गुफरान, डॉ काजी मोहम्मद नासिरुद्दीन, मास्टर सय्यद रिजवान, मास्तर एजाज, सय्यद अजहर अली मीर अली, अय्याज खान, शेख इमरान शेख अब्दुल रहेमान, सलीमोद्दीन, खादिम मोहम्मद सुफयान यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सभा यशस्वि पार पाडण्यासाठी मौलाना अब्दुल सालीम, मजहरउल इस्लाम खान, खादिम मोहम्मद सुफयान आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.जिल्हा अध्यक्ष मौलाना सय्यद वसी ऊल्लाह यांच्या प्रार्थना (दुआ) केल्यावर सभेची सांगता करण्यात आली.
Comments
Post a Comment