अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर
अकोला जिल्हा आरोग्य विभाग  रुग्ण सेवेत महाराष्ट्रात  प्रथम क्रमांकावर             बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बळीराम गाढवे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल यांचा संघटनेच्या वतीने सत्कार._  अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी अकोला डॉक्टर बळीराम गाढवे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र राज्य नर्सेस  व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय अकोला येथे सत्कार करण्यात आला   राष्ट्रीय  आरोग्य कार्यक्रमातील निर्देशांकावर आधारित ऑक्टोंबर महिन्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकाच्या संवर्गाच्या रँकिंगची घोषणा 10 ऑक्टोबरला राज्यातील आरोग्य विभागा तर्फे  घोषणा करण्यात आली. यात जिल्हा आरोग्य अधिकारी रँकिंग मध्ये ग्रामीण भागातील कामगिरीत अकोला जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बळीराम गाढवे यांनी केलेल्या आरोग्य विषयक कामगिरीमुळे. अकोला जिल्हा परिषद आरोग्य विभागाची मान अजून उंचाव...
  
Comments
Post a Comment