बार्शिटाकळी नगरपंचायत च्या बांधकाम सभापती पदि हसन शाह अन्वर शाह यांची अविरोध निवड
*बांधकाम सभापती पदि हसन शाह अन्वर शाह यांची अविरोध निवड*
आज दिनांक 18/01/2022 रोजी नगरपंचायत बार्शिटाकळी च्या बांधकाम सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली त्यात *हसन शाह अन्वर शाह* यांची सभापती म्हणून अविरोध निवड झाली या निवडणुक प्रक्रियेत पिठासीन अधिकारी म्हणून बार्शिटाकळी चे तहसील दार श्री गजानन हामद साहेब हे होते आणि प्रभारी मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्या उपस्थितीत सभापती निवडणुक पार पडली यावेळी
नगराध्यक्ष हाजी महेफुज खान, न.प.ऊपाध्यक्ष सुरेश जामनीक, आरोग्य सभापती सुनील विठ्ठल सिरसाठ, नगरसेवक सै जहागीर, नगरसेवक श्रावण भातखडे, नगरसेविका सौ छाया राजेश साबळे, नगरसेविका सौ.मनिषा भारत बोबडे,माजी बांधकाम सभापती नसीम खान अमजद खान, रमेश भाऊ वाटमारे,भारतभाऊ बोबडे, नगरसेवक ईफ्तेफारोद्दीन काजी, नगरसेवक अर्शद खान,राजेश साबळे, संतोष राऊत,मो.सोयब,शेख अजहर, सादिक लिडर,रोशन शाह, व नगरपंचायत चे अधिक्षक हिरोळकर साहेब, नगरपंचायत कर्मचारी रूपेश पिजरकार, चव्हाण,व सर्व कर्मचारी उपस्थित होते
Comments
Post a Comment