केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मानवी हक्कांचे उल्लंघन करीत नाभिक समाजाची माफी मागावी

प्रतिनिघी , बार्शि टाकळी , 
*केद्रीय मंत्री राव साहेब दानवे यांनी नाभिक समाजावर अपशब्द वापरल्या बदल नाभिक समाज बाघवा चा अपमान झाला असून त्यांनी केलेले वक्तव्य हे मानव धिकार चे उल्लघन केले असून त्यांचे वर गुन्हे दाखल करुन नाभिक समाजास न्याय देण्यात यावा ची मागणी मा , जिल्हा घिकारी अकोला यांना  गजानन हामद साहेब तहसिलदार  मार्फत बार्शि टाकळी नाभिक समाज बांधवां ने निवेदन  देऊन मागणी केली आहे . केन्द्रीद्रीय रेल्वेमंत्री राव साहेब दानवे यांनी जालना येथील चर्चा संत्रात राज्य तील आघाडी सरकार वर टिका करताना तिरुपती बालाजी येथील न्हाव्याची ( नाभिक ) उपमा देऊन नाभिक समाजा चा केल्याच्या निषेधार्थ हा सकल नाभिक समाजा च्या अपमान असून त्याच्या वर गुन्हे दाखल करून सकल नाभिक समाज बांधवां ना न्याय देण्यात यावा . दानवेच्या तथा कथीत वक्तव्याने संपूर्ण नाभिक समाज दुखावला असून अशा प्रकारा च्या अवमान समाज कधी ही खपवून घेणार नाही . गुन्हे दाखल न केल्यास अन्यथा नाभिक समाज राज्य भर तीव्र आंदोलन करणार यांची दखल घ्यावी , अंसे निवेदन जिल्हा घिकारी अकोला यांना तहसिल दार व पोलिस स्टेशन बार्शिटाकळी येथे ठाणेदार कडे नाभिक समाज बांधवाने निवेदन दिले आहे . त्या वेळी नगरसेवक श्रावण भात खडे , उमेश मानेकर , राजेद्र दाईस्कर , शुभम भातखडे , अक्षय बोपुलकार , विनोद गवळी , भोला भातखडे , विशाल भातकर , विजय भातखडे , सुशिल पळसकार , अकूश पळसकार , अनिल पळसकार , अक्षय भातखडे , सचिन भातखडे , शुभम मानेकर , नागोराव भातखडे , वैभव निबो कार , सुनिल भातखडे , अरविंद अंबुलकार , अरविद भातखडे , अक्षय भातकर , प्रविण पांडे , लक्ष्मण आंबेकर,उपस्थित होते 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे