शिवसेना आमदार संतोष बांगर यांचा वंचित बहुजन आघाडी आकोटच्या वतीने निषेध करण्यात आला

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या वर बिनबुडाचे आरोप करणारा शिवसेनेचा लफंडर आमदार संतोष बांगर चा पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला 
आकोट येथील शिवाजी महाराज चौकात वंचित बहुजन आघाडीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आमदार संतोष बांगर मुर्दाबाद च्या घोषणा देत पुतळा जाळून निषेध व्यक्त केला 
शिवसेनेचा मवाली आमदार संतोष बांगर याने ऍड बाळासाहेब आंबेडकरांची जाहीर माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडन्याचा जाहीर ईशारा देण्यात आला 
 यावेळी ऍड संतोष रहाटे ,संदीप आग्रे ,सुभाष तेलगोटे ,रामकृष्ण मिसाळ , सदानंद तेलगोटे , सुनिता ताई हेरोळे ,हरिहर पळसकर,मंगलाताई तेलगोटे, लताताई कांबळे, लखन इंगळे ,रोहित धांडे ,विक्की तेलगोटे, सागर शापरवाल ,चंदू बोरोळे ,अक्षय जुनगरे ,देवेंद्र माकोडे ,विशाल तेलगोटे ,मुरलीधर तेलगोटे ,मंगेश कांबळे ,तस्लिम मिर्झा ,जम्मू पटेल ,अक्षय तेलगोटे ,आशिष रायबोले ,नितीन वाघ ,स्वप्निल वाघ ,मयूर सपकाळ ,संतोष इंगळे ,अमन गवई , इत्यादी कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे