गोरसेने तर्फे लोहगड येथील आगग्रस्त कुटुंबांना दिली आर्थिक
*लोहगड येथे होळीच्या दिवशी गोरसेना तर्फे आगग्रस्त कुटुंबांना दिली आर्थिक मदत*
बार्शीटाकळी तालुक्यातील गांव लोहगड येथील प्रदिप राठोड, जगन राठोड, विनोद राठोड यांचे होळीच्या दिवशी दुपारी शाटसर्कीट मुळे अचानक आग लागल्याने घरातील जिवनास्तक वस्तू लाखो रुपयांचे नुकसान झाले .या घटनेमुळे तीन भावांचे कुटुंब संसार उघड्यावर आला आहे.
ही माहिती मिळताच कुडूंबावर अचानक आघात आले असे समजताच अकोला जिल्हा गोर सेना, गोर सिकवाडी व बार्शीटाकळी तालुका चे पदाधिकारी सोबत राहून या तिन्ही कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात आली.
तसेच आगीत घर जळून खाक झाले असता तिन्ही परीवारांना मदत करते वेळी गोर सीकवाडीचे जिल्हा सहसंयोजक रवींद्र जाधव, गोर सेना जिल्हा अध्यक्ष रतन आडे, जिल्हा सहसचिव योगेश पवार, बार्शिटाकळी तालुक्याचे अध्यक्ष सुनील जाधव, उपाध्यक्ष अतिष राठोड, कोषाध्यक्ष सेवक राठोड, संघटक अविनाश राठोड, सहसंघटक शिवराज जाधव, जाबंवसू सर्कलचे जीवन जाधव, मयूर पवार, प्रदुम पवार, दगडपारवा सर्कलचे मयूर जाधव, ज्ञानेश्वर राठोड, सुमित राठोड, तालुका साहित्य अध्यक्ष साजना राठोड, अक्षय राठोड जाबंवसू सर्कल अध्यक्ष मुकेश राठोड, आकाश राठोड, चेनत राठोड, आशिष चव्हाण, रोशन चव्हाण, अंकुश राठोड, दिनेश जाधव आती सर्व बार्शिटाकळी गोरसेना पदाधिकारी तसेच तांड्यातील नायक, कारभारी पदाधिकारी सोबती उपस्थित राहून त्यात तीन कुटुंबांचे भावंडांना आर्थिक मदत करण्यात आली..
छाया , आगी मुळे क्षत्री ग्रस्त झालेल्या परिवाराले आर्थिक मदत देताना गोरसेनेचे पदाधिकारी
Comments
Post a Comment