डॉ . ढोणे आयुर्वेदिक महाविद्यालय पातुर परिसरातील बगिच्यामध्ये गांजाची 142 झाड़े 40 किलो गांजा कीमत 400000 रूपयांचा गांजा जप्त, विशेष पथकाची पातुर मध्ये कार्यवाही
डॉ. ढोणे आयुर्वेदिक महाविद्यालय पातुर परिसरातील बगिच्यामध्ये गांजाची 142 झाड़े 40 किलो गांजा कीमत 400000 रूपयांचा गांजा जप्त, विशेष पथकाची पातुर मध्ये कार्यवाही
पातुर - रोजी मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकास खात्रिशिर खबर मिळाली की ढोने आयुर्वेदिक कॉलेज मधील बगिच्यात असलेला रखवालदार हा कोलेजच्या बगिच्यात गांजाची झाड़े लावून त्याचा गांजा काढून विक्री करीत आहे अशा खात्रिशिर ख़बरेवरुन पंचासमक्ष छापा मारला असता ढोने आयुर्वेदिक कोलेजच्या बगिच्यात ज्यात रखवालदार प्रकाश सुखदेव सौंधले वय 48 रा नानासाहेब नगर पातुर हा रखवाली करीत असताना मिळून आला त्याचे सोबत सदर बगिच्याची झड़ती घेतली असता सदर बगिच्यात एकूण 142 नग गानजाची झाड़े ज्यांची ऊंची 1 फुट ते 7 फुटा पर्यंतचे ज्यांचे वजन 40 किलो असलेले कीमत 4 लाख रूपयांचा गांजा आरोपी प्रकाश सुखदेव सौंधले याच्या ताब्यातुंन जप्त करण्यात आला अरोपिताचे कृत्य कलम 20 बी एन डी पी एस NDPS एक्ट अनवये गुन्हा होत असल्याने पो स्टे पातुर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे सदर कार्यवाही मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या विशेष पथकाने पातुर येथे कारवाई केली,
**********************
Comments
Post a Comment