बार्शिटाकळी ग्रामीण रूग्णालयात आरोग्य शिबीर संपन्न तालुक्यातील हजारो रूग्णांनी घेतला शिबीराचा लाभ
बार्शीटाकली ग्रामीण रुग्णालया मध्ये आरोग्य शिबीर संपन्न तालुक्यातील हजारो रूग्णांनी घेतला शिबीराचा लाभ मान्यवरांची होती उपस्थिती
बार्शिटाकळी ग्रामीण रुग्णालया मध्ये आज शुक्रवारी आजादी का अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अंतर्गत तालुकास्तरीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये बार्शिटाकळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश राठोड ,तालुका आरोग्य अधिकारी भावना हाडोळे , यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्या मेळाव्यात विविध 22 प्रकारच्या रोगांची तपासणी करण्यात आली या मध्ये जिल्ह्या संह तालुक्यातील नामवंत डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली या मध्ये मोठ्या प्रमाणात तालुक्यातील रुग्णांनी सदर मेळाव्याचा लाभ घेतला या वेळी सदर मेळाव्यास मुर्तीजापुर विधानसभा मतदार संघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी भेट दिली रुग्ण कल्याण समिती सदस्य इम्रान खान , मो सादिक लीडर , जेष्ठ पत्रकार जेठाभाई पटेल ,आरोग्या मित्र शाहिद इक्बाल खान सरफराज खान , मुक्तसिर खान , रुग्ण सदस्य पुष्पाताई रत्नपारखी , राजु काकड पाटील यांनी भेट दिली सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी बार्शिटाकळी ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी कर्मचारी यांनी सहकार्य केले या वेळी चर्मरोग महात्मा ज्योतिबा फुले योजना ,डोळे तपासणी, कान नाक घसा अस्थीरोग, क्ष किरण , एच आय व्ही तपासणी , रक्त तपासणी , स्त्री रोग , आकस्मिक विभाग , बाल रोग तज्ञ , मानसिक रोग , मेडिसिन दंत शल्यचिकित्सक , कॅन्सर तज्ञ , शय रोग , इत्यादी आजारांचे तपासणी करण्यात आली या वेळी सदर शिबीरामध्ये शय रोग तज्ज्ञां डॉ सिराज खान , अमोल पचळे , आदींनी मेळावा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले .
या वेळी जिल्ह्यातील तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची उपस्थिती होती या वेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
डॉ. शीतल मस्के दंतशल्य चिकित्सक , श्री.प्रभाकर तिडके , पवणीकर सहायक अधीक्षक, अरुण बांगर
अर्चना शर्मा, .प्रभाकर तिडके , अनंत जा, विष्णू चव्हान , रहाणे , हिरुळकर , आठवले , गाडेकर , पवार , मोहन लोणकर, .संजू निधाने, बबलू बेहनवाल ,
किशोर वर्गे, हे होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन प्रभाकर तिडके यांनी केले.
छाया , ग्रामिण रुग्णालयात आरोग्य शी बीरात डॉक्टर व आरोग्य कर्मचारी ,
Comments
Post a Comment