विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संत कवर नगर येथील "यशवंत भवन'" समोर रोग निदान शिबिर संपन्न
यशवंत भवण समोर आरोग्य शिबीर संपन्न
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संत कवर नगर येथील'यशवंत भवन' समोर रोग निदान शिबिर व औषध वाटपाचा लाभ स्थानिक नगरवासीयांनी घेतला.
या शिबिराचे उद्घाटन वंचित बहुजन युवा आघाडी चे प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे यांच्या हस्ते झाले असून कार्यक्रमाचे आयोजन विशाल वानखडे यांनी केले होते.
भाग्योदय आरोग्य शिक्षण संस्थे च्या वतीने Drp सुरजसिंग जाधव यांनी आरोग्य सेवा दीली यावेळी सचिन शिराळे,जिवन डीगे, डॉ सुनिल शिराळे,जय रामा तायडे,अमोल तिरपुडे, सचिन डोंगरे,गोलु खिल्लारे, नितीन प्रधान, श्रीकांत घोगरे हे उपस्थित होते.या शिबिराला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
शिबीर यशस्वीतेसाठी
भाग्योदय आरोग्य शिक्षण संस्थेच्या, Dhw जोती गवई sti कॉन्सलर, Clw अर्चना शेगावकर
महेंद्र वानखडे, बाळा भाऊ उताणे, किशोर कॉव्हाण, सचिन इंगळे,तर विशालभाऊ वानखडे मित्र परिवार चे
महेंद्र चोटमोल, अश्विन वानखडे, सुरज वानखडे,सुभाष तायडे, विनोद दामोदर, गौरव वानखडे,सचिन डोंगरे,रितेश यादव, संदीप नारवणे, महेश थोरात, सचिन सदानंशिव, मयूर वानखडे, महेश थोरात, अजय चोटमोल, विजय चोटमोल, शुभम सदानंशिव, रवी चोटमोल,वेभव वानखडे,पवन वानखडे, चेतन वानखडे, धम्मपाल अठोले,मंगेश माकोळे
प्रशिक सदांशिव, अमोल बनसोड
यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment