जिल्हा परिषद मराठी शाळा बिहाड माथा येथे शाळा पुर्व तयारी मेळावा संपन्न

जिल्हा परिषद मराठी शाळा बिहाड माथा महान येथे शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न

बार्शिटाकळी जिल्हा परिषद मराठी शाळा बिहाड माथा महान येथे शाळा पूर्व तय्यारी मेळावा संपन्न झाला या वेळी शाळा चे मुख्याध्यापक प्रकाश राठोड यांनी गट शिक्षण अधिकारी रत्नसिंग पवार , केंद्र प्रमुख विनोद पिंपळकर , शाहिद इक्बाल खान , यांच्या मार्गदर्शना खाली कार्यकर्मचे आयोजन केले होते या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून राजकुमार ससाने ग्रामपंचायत सदस्य, रेखाबाई इंगळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष , किशोर ससाने सदस्य , सिंधुताई डाबेराव सदस्य , महादेव ससाने सदस्य ,
हे होते या वेळी शाळा दाखल पत्र विध्यार्थी शाळेत दाखल करून घेण्या बाबत विविध उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले या वेळी मुख्याध्यापक प्रकाश राठोड यांनी समुपदेशन व मार्गदर्शन केले या वेळी सुनंदा तायडे अंगणवाडी ताई , प्रकाश राठोड मुख्याध्यापक , राजेंद्र नवलकार शिक्षक,
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बिहाड माथा शाळापूर्व तयारी साजरी करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले या वेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन राजेंद्र नवलकार यांनी केले या वेळी परिसारतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे