बार्शिटाकळी ते अकोला रोडवर (पेट्रोल पंपाजवळ) हनुमान मंदिराजवळ निबांच्या झाडाला आग बार्शिटाकळी पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या मुळे पुढील अनर्थ टळला
अकोला ते मंगरूळपीर रोड वर पेट्रोल पंप जवळील हनुमान मंदीरा जवळ कुणी अज्ञात व्यक्तीने आजूबाजूच्या कचरा पेटुन दिल्या मुळे मोठ्या लिंबाच्या झाडाला सुद्धा आग लागली होती. ते झाड जर पडले असते तर मोठी दुघ्र्र्ना दुर्घटना घडली असती आणी झाड पडुन बार्शीटाकळी चा विद्युत पुरवठा सुद्धा खंडीत झाला असता.
अशी माहिती मिळाल्यावर बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे कर्मचारी Hc नागशेन जयकुमार काळे आणखी बाशिटाकळी येथील अनंत केदारे, पुरुषोत्तमा अकोत, माणिकराव शिरसाट, खरारे , यांनी मिळेल त्या साधनाने आजू बाजू कडुन पाणी आनून आग आटोक्यात आणली आणि पुढील अनर्थ टळला
Comments
Post a Comment