गुजरात मधील वडगाम कॉंग्रेस पक्षाचे आमदार श्री जिग्नेश मेवाणी यांच्या अटकेच्या निषेधार्थ बार्शिटाकळी कॉंग्रेस पक्षाचे निवेदन
गुजरात मधील वडगामचे कांग्रेस पक्षाचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना आसाम पोलिसानी गुजरात मधील पालनपुर सर्किट हाऊस येथुन तीन दिवसांपूर्वी रात्री ११ वाजुन ३० मि. बेकयदेशीर पणे अटक करून आसामला घेउन गेल्यावर त्यांच्यावर विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आमदार जिग्नेश मेवाणीची सुटका करावी अशी मागणी निवेदनाद्वारे आज बार्शिटाकळीचे तहसीलदार श्री गजानन हामद साहेब याांना र्ली शहर कांग्रेस ने केली आहे यावेळी निवेदन देतानी बार्शिटाकळी नगरपंचायत चे नगरअध्यक्ष महफूज खान रसुल खान, ज़िला महासचिव तथा नगरसेवक सै जहाँगीर , ज़िला सचिव अनीस इकबाल , ज़िला सहसचिव डॉ तनवीर , तालुका महासचिव भारत बोबडे, समाजसेवक सै.ईमदाद उर्फ गुडडू भाई , समााजसेवक संतोष राउत , ता उपाध्यक्ष जाकिर इनामदार , अब्दुल अतीक , अल्पसंख्याक कांग्रेस शहर अध्यक्ष शेख अजहर , युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष मो शोएब आणि तालुक्यातील कॉंग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment