बार्शिटाकळी तालुका मुख्याध्यापक संघातर्फे सेवानिवृत्त समाधान जाधव यांचा सत्कार
पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी समाधान जाधव यांचे सेवानिवृत्ती बद्दल त्यांचा बार्शीटाकळी तालुका मुख्याध्यापक संघातर्फे सत्कार करण्यात आला मुख्याध्यापक संघाचे विदर्भ अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड विदर्भ सहसचिव गजेंद्र काळे बार्शी टाकली तालुका अध्यक्ष दिनकर गायकवाड जिल्हा मुख्याध्यापक संघाचे संचालक यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला बार्शीटाकळी तालुक्याला अतिशय चांगल्या प्रकारे मुख्याध्यापक माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांना केलेल्या सहकार्याबद्दल शत्रुघ्न बिरकड यांनी समाधान जाधव यांचे आभार मानले दहावी आयुष्याकडे त्यांना शुभेच्छा दिले तर दिनकर गायकवाड यांनी पोरांसोबत हितगुज करून संघटनेचे प्रश्न सोडून गेल्याचे सांगितले उमेश चव्हाण यांनी भविष्य आयुष्य करिता त्यांना शुभेच्छा दिल्यातसत्काराला उत्तर देताना यांना समाधान जाधव येणे मुख्याध्यापकांनी संघटनेची मुला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य मिळाले त्यामुळे मी यशस्वी होऊ शकेल असे सांगितले
Comments
Post a Comment