बार्शिटाकळी तालुक्यातील कान्हेरी (सरप) येथे अवैध गांजा विक्रेत्यावर बार्शिटाकळी पोलीसांची कार्यवाही

बार्शीटाकळी तालुक्यातील कान्हेरी येथे अवैध गांजा विक्रेत्यावर बार्शीटाकली पोलिसांची कार्यवाही   

बार्शीटाकळी 

          बार्शीटाकली पोलिसांनी स्थानिक कान्हेरी सरप येथे अवैध गांजा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळताना दि  १२  एप्रिल २०२२ मंगळवारी रोजी गांव कान्हेरी सरप येथे आरोपीचे राहते घरी धाड टाकून कार्यवाही केली . बार्शीटाकळी तालुक्यातील कान्हेरी सरप येथील संजय झंगोजी इंगळे वय 50 वर्ष राहणार कान्हेरी सरप हे अवैधरित्या गांजा बाळगून आपले राहते घरी अवैद्य  विक्री करतांना मिळून आल्याने त्याना अटक करून  आरोपीविरुद्ध एनडीपीएस एक्ट२० . प्रमाणे कारवाई करण्यात आली .घटना स्थळ वरून पोलिसांनी 356 ग्राम गांजा अंदाजी किंमत 4950 रुपय मुद्देमाल संह जप्त केले . सदर अपराध न २४० / २२ प्रमाणे आरोपीना अटक करुन पोलिस स्टेशन बार्शि टाकळी  येथे गजाआड केले. सदर कार्यवाही बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पीएसआय तारक,  पोलीस हेडकॉन्स्टेबल नागसेन वानखडे, पोलिस कॉन्स्टेबल  मनीष घुगे nps मंगेश महाजन यांनी कार्यवाही केली असून आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास बार्शीटाकळी पोलीस करीत आहे . 

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....