गावकऱ्यांनी रास्त धान्यासांठी तहसीलदारांकडे लेखी तक्रार
प्रतिनिधी , बार्शि टाकळी ,
बार्शिटाकळी तालुक्या तील गांव आळदा येथे शासकीय धान्य दुकान दार कडून रास्त घान्य वितरण बाबत गेल्या चार महिना पासून अनिमियता आणी रास्त धान्य वितरण कार्ड ग्राहकाना घान्य न वितरण केल्या मुळे दि ,२० , एप्रिल २ ०२२ रोजी मौजे गांव आळदा येथील संपूर्ण रास्त कार्ड धारक गांवकरी मंडळी यांनी तहसिल दार गजानन हा मद ले लेखी तक्रार अर्ज दाखल केली ,
सदर तक्रार अर्ज मध्ये नमुद प्रमाणे मौजे गांव आळदा येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानदार यांनी गेल्या ४ , चार महिना पासून संपूर्ण गांवा तील लोकाना स्वस्त धान्य चे वाटप केले नाही संपूर्ण गाव करी कार्ड घारक मंडळी ले घान्य वाटप न करता वेठीस घरुन त्रास देत आहे ..स्वस्त घान्य दुकानदार गांवात रात्री बेरात्री आठ वाजता गांवात येते आणी काही वेळ दुकान उघडते व मोजक्या लोकाचे घरी जाऊन थंम्ब घेऊन वाटप केले असा दिखावा करते ,, त्या इतर लोकाना दिशा भुल माहिती म्हणजे ज्याना थंम्ब असेल त्या ना घान्य मिळणार इतर रास्त घान्य दुकान दार ग्राहकाना घान्य वाटप मध्ये अनिमियता कामात दिरगाई वेळे वर रास्त घान्य दुकान उघडत नाही त्या सर्व कारणा मुळे गेल्या चार महिना पासून आळदा रास्त घान्य राशन कार्ड धारका ना रास्त घान्य मिळाले नाही , त्याबदल आळदा राशन कार्ड धारक गावकरी मंडळी ने न्याय मागण्यासाठी इतर रास्त धान्य वाटप व्यवस्था बचत महिला गटाकडे गांव आळदा चे रास्त धान्य दुकानचे रास्त धान्य कार्ड धारकांना धान्य वितरणाची व्यवस्था करावी , कार्ड धारक लोकाना तेव्हा धान्य मिळणार अशी मागणी आळदा कार्डधारक गांवकरी मंडळी ने तहसिदारकडे अर्ज केला आहे , त्याची प्रत अकोला जिल्हाधिकारी , अकोला जिल्हा मुख्य धान्य पुरवठा अधिकारी , उपविभागीय अधिकारी , पालकमंत्री अकोला कडे पाठविले आहे , त्यावेळी संतोष सोनाग्रे , सागर नागे , मधुकर ढोरे , रविद्र रताणे,नंदा मोहोड , लीला खंडारे, रासुबाई नवलकार , जयश्री नागे , सुलभा नवल कार , कविता नवल कार , योगीता खाडे , प्रीती खाडे , गंगाबाई वानरवडे , मैना खाडे , सत्यभामा बावस्कार , रानी इंगळे , राजकन्या करस्कार , केसर भंदे , सुनिता मोहोड ,अल्का मोहोड , गंगाढौरे , सुनिता ढोंरे , कल्पना ढोरे , दिनेश नागे , मजुराबाई निबेंकर , कस्तुरबाई चांदुरकर , भारती मोहोड , देविता मोहोड , आशा मोहोड , देविता डोंगरे , ताई नवल कार , चैताली बेंद्रे , सुमन नवल कार , पुजा बेंद्रे , सुरेखा बेद्रे ,निता नवलकार , दिव्या मोहोड , आदी मोठ्या संख्ये ने महिला पुरुष आळदा गांवकरी मंडळी उपस्थित होती ,
छाया , आळंदा गांवकरी मंडळी तहसिलदाराकडे निवेदन देताना ,
Comments
Post a Comment