पुंडा (नंदीग्राम) येथे गेल्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लालपरीचे आगमन
पुंडा नंदीग्राम मध्ये आज 11 वाजून 10 मिनिटाच्या शुभ मुहूर्तावर लाल परी आस्थापन झाली. गेल्या 2 वर्षा पासून लाल परीचा चेहरा बघण्यासाठी गावातील आप्तेगंन मंडळी आतुर होऊन वाट बघत होती शेवटी गावकऱ्यांची आतुरता संपली मंडळाने कळवता गावकर्यांचा आनंद मावेनासा झाला आणि मनातलं लाल परी बद्दल चे प्रेम बाहेर आले लाल परीचे पूजन करण्यात आले व बस चालक ,तथा वाहक याना टिक्के बुक्के लावून नास्ता चहा पाणी देऊन स्वागत करण्यात आले गावकऱ्यांचा आनंद सुखदायक पाहण्याजोगा होता असे ड्रायव्हर मन भरून म्हणत राहिले , आता फक्त एकच अपेक्षा आहे न थांबणारी लाल परी कधीच बंद पडली नाही पाहिजे
पुंडा वासी
Comments
Post a Comment