वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शांतता मार्च चे आयोजन
वंचित बहुजन आघाडी आयोजित शांतता मार्च
जिल्ह्यातील शांतता आणि सामाजिक एकोपा कायम टिकावा म्हणून वंचित बहूजन आघाडीच्या वतीने सर्व धार्मिक स्थळांना अभिवादन करण्यासाठी उद्या सकाळी ९.३० वाजता पासून
शांतता मार्च आयोजित केला आहे. श्री राज राजेश्वर मंदिर येथे सकाळी ०९.३० वाजता
श्री राज राजेश्वरांची पुजा अर्चा करून सुरुवात.जामा मस्जिद येथे भेट। जुने शहर स्थीत काळा मारोती मंदिर येथे पुजा करणे.न्यु रीगल टॉकीज जवळील राम मंदिर येथे पूजन. रेल्वे स्टेशन जवळील गुरुद्वारा येथे अभिवादन. बस स्टॅंड येथील चर्च येथे प्रार्थना.
टिळक चौक येथे जैन मंदिर येथे पूजन. अशोक वाटीका येथे आदर्शांचे पुजन करुन समारोप....
आयोजक वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा/ महानगर महिला आघाडी युवा आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन विद्वत सभा जिल्हा परिषद पंचायत समिती पदाधिकारी सदस्य सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी कार्यकर्ते वंचित बहूजन आघाडी.
**************************
Comments
Post a Comment