यशवंत भवन येथे बुध्दपोर्णिमानिमीत्ताने वंदना सुत्रपठण संपन्न

यशवंत भवन येथे बुध्दपोर्णिमानिमीत्ताने वंदना सुत्रपठण संपन्न 
15, 2022
यशवंत भवन येथे बुध्दपोर्णिमानिमीत्ताने वंदना सुत्रपठण संपन्न

प्रतिनिधीअकोला दि १६
बुध्द पोर्णिमेनिमित्त वंदना सुत्रपठणाचे आयोजन
श्रद्धेय ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी
'यशवंत भवन'कृषी नगर, अकोला येथे दि. १६ डिसेंबर २०२२ मंगळवार सकाळी ०८.०० वा. करण्यात आले होते.
यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध,
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास,
आणि भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि मेणबत्ती प्रज्वलित करून आणि वंदना सुत्र पठणाने बुध्द पोर्णिमा साजरी करण्यात आली.

यावेळी
भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वंदन केले.यावेळी
वंचित बहुजन युवा आघाडी चे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, बोध्दाचार्य राहुलजी अहिरे, रमेश गवई गुरुजी, एस पि वानखडे,
महीला महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक,दिपक गवई,अशोक शिरसाट, सुशांत बोर्डे, सरलाताई मेश्राम, किरणताई बोराखडे,रामाभाऊ तायडे, मनोहर पंजवानी,सचिन शिराळे,सिमांत तायडे,लखन घाटोळे, सुरेश पाटकर,
डॉ अशोक गाडगे, विशाल वानखडे,पराग गवई, मंदाताई शिरसाट, सुवर्णा जाधव, डॉ मेश्राम, विश्वास बोराखडे,भाऊसाहेब थोरात रामेश्वर गायकवाड,शेगावकर गुरुजी, नंदकिशोर डोंगरे, साहेबराव आठवले, बबलु इंगळे,समता सैनिक दल चे चक्रनारायण
 ईतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन प्रकाश बागडे,तर आभार गोरखनाथ वानखडे यांनी केले. 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे