प्रकल्प व्यवस्थापन समितीला देयके देण्याच्या वादात पाणी पुरवठा योजना वांद्यात ! बार्शिटाकळी नगर पंचायतची सभा वादळी; सत्ताधारी - विरोधकांत खडाजंगी
प्रकल्प व्यवस्थापन समितीला देयके देण्याच्या वादात पाणी पुरवठा योजना वांद्यात ! बार्शिटाकळी नगर पंचायतची सभा वादळी; सत्ताधारी - विरोधकांत खडाजंगी
बार्शिटाकळी : येथील पाणीपुरवठा योजना सत्ताधारी व विरोधी पक्ष नगरसेवक यांच्या भांडणात मंगळवार दिनांक 31 मेच्या सगळे मुले स्पष्ट झाले आहे नगरपंचायत भाषण सभा वादळी ठरली पाणीपुरवठा व्यवस्थापन समितीला देण्यात येणाऱ्या सत्ताधारी व विरोधक यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली पाणीपुरवठा व्यवस्थापन समितीचे एखादा करण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला आणि दुसरीकडे वेळ काढून ठेवण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे उदाहरण दिले गेले पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होण्यासाठी वाढीव निधी मंजूर करण्याबाबत आग्रही असल्याने सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठवायचे ठरले याला 12 नगरसेवकांचा गटाने तीव्र विरोध दर्शविला आग्रह आहे की शहरातील जनतेला त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी ताबडतोब निविदा बोलावण्यात या यावरून बारा नगरसेवकांनी सभागृहात शब्दांचा भडीमार केला कारण एकीकडे शासनाने पाणीपुरवठा योजना मंजूर करून प्रशासकीय मान्यता सुद्धा दिली आहे या गोष्टीला उणेपुरे 67 दिवस उलटून गेले अजूनही निविदा काढण्यात आली नाही तर उलट ही योजना कार्यान्वित न व्हावी या उद्देशाने सुधारित प्रस्ताव पाठवण्याचा घाट घातला गेला. सत्ताधारी पक्ष पाणीपुरवठा योजना गमावणार पत्रकार परिषद 12 नगरसेवकांचा आरोप
बार्शीटाकळी शहरातील जनतेला हक्काचे पाणी मिळण्यासाठी शासनाने येथील नगरपंचायत 27 कोटी रुपयांची बार्शिटाकळी पाणीपुरवठा योजना मंजूर केली त्याला सुधारित निधीमध्ये वाढ करण्याकरिता सुधारित निधी मागणीच्या नांदात व प्रकल्प व्यवस्थापन समितीला नगरपंचायत कडून मिळत असलेल्या देयकांमधून सत्ताधारी टक्केवारी मागण्याच्या नांदात बार्शीटाकळी पाणीपुरवठा योजना बारगळणार , असा आरोप पत्रकार परिषदेत विरोधी गटाच्या १२ नगरसेवकांनी केला आहे .
त्यात त्यांनी म्हटले आहे सदर पाणीपुरवठा योजना प्रशासकीय मान्यता मिळाल्यापासून सात दिवसात निविदा काढायला पाहिजे परंतु नगरपंचायत प्रशासनाकडून त्यामध्ये दिरंगाई होत असून आज रोजी त्याला 67 दिवस झाले आहे आता सुधारित मान्यता मिळून निधीमध्ये वाढ करण्याकरिता नगरपंचायत प्रशासनाचा मनसुबा आहे पाणी पुरवठा प्रकल्प व्यवस्थापन समितीला विकास शुल्क निधीतून द्यायच्या देयकाला विरोधी गटाची मान्यता आहे पाणीपुरवठा अधिकारी योगेश तायडे यांनी या कामात दिरंगाई केल्यामुळे सदर योजना कार्यान्वित झाली नाही याकरिता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी यासाठी विरोधी गट आग्रही आहे .
पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी देयकाची रक्कम, प्रकल्प व्यवस्थापन समितीला नगरपंचायत कडून 18 लाख रुपये घेणे आहे . प्रकल्प व्यवस्थापन समितीला सत्ताधारी गटाकडून कमिशनची मागणी होत असल्याचा आरोप विरोधी गटाकडून पत्रकार परिषदेत करण्यात आला या पत्रकार परिषदेत नगरपंचायत चे उपाध्यक्ष सुरेश जामनिक , नगरसेवक नसीम खान अमजद खान , सुनील विठ्ठलराव शिरसाठ , जयश्री रमेश वाटमारे , शबनम परवीन अश्फाक अली शाह काजी , विनोद राठोड ,अर्षद खान, छाया राजेश साबळे परविन सय्यद श्रावण भातखंडे भातखडे, व धुरंधर, या बारा नगरसेवकासह रमेश वाटमारे, दत्तात्रय साबळे, अनिल धुरंधर, सैय्यद अबरार, अशफाक अली शाह, उपस्थित होते.
Comments
Post a Comment