शाहिद इक्बाल खान यांची अकोला जिल्हा सह कोषाध्यक्ष पदी निवड....महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटना अकोला जिल्हा कार्यकारणी जाहीर....
शाहिद इक्बाल खान यांची अकोला जिल्हा सह कोषाध्क्षय पदी निवड....
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटना अकोला जिल्हा नवीन कार्यकारणी जाहीर....
बार्शीटाकळी प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटना अकोला जिल्ह्याची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून यामध्ये अकोला जिल्हा सह कोषाध्यक्षपदी महान जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शिक्षक व खालिद बिन वलीद शिक्षण व कल्याणकारी संस्थेचे उपध्यक्ष शाहिद इकबाल खान यांची नुकताच निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटना चे राज्य अध्यक्ष कृष्णाजी इंगळे यांचे आदेशान्वये अकोला जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेची सभा नुकताच पार पाडली यामध्ये सर्वानुमते सर्वसमावेशक अशी कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा अकोला ची कार्यकारणी गठित करण्यात आली सभेला जेष्ठ नेते अ मा वानखडे पंत संस्था अध्यक्ष शशिकांत गायकवाड , अंबादास वानखडे, प्रमोद काळपांडे , बा का तायडे यांच्या उपस्थितीत अकोला जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली यामध्ये अकोला जिल्हा अध्यक्षपदी रवींद्र सुखदेव चौथमाल , कार्यध्यक्षपदी राहुल सुधाकर रोकडे , तसेच सचिव पदी राजकुमार ग्यानोजी वानखडे , सहसचिवपदी प्रशांत अर्जुन शिरसाट संघटन , सचिव पदी गजानन भाऊराव कातखेडे वरिष्ठ उपाध्यक्ष शरद हरिश्चंद्र महल्ले , उपाध्यक्षपदी सतीश सहदेवराव धांडे , उपाध्यक्ष नितीन सखाराम मुडा , उपाध्यक्ष किशोर सुरेश निलखन , उपाध्यक्ष सुनील हिरासिंग राठोड , उपाध्यक्षपदी शिवचरण ज्ञानदेवराव नावकार , उपाध्यक्षपदी प्रकाश महादेव ढोकणे , संघटक गजानन संतदास इंगळे सहसंघटक म्हणून प्रकाश जगदेव डाकोरे , कोषाध्यक्ष पुरुषोत्तम रामदास मांडसे , सहकोषाध्यक्ष शाहिद इक्बाल खान तर प्रसिद्धीप्रमुख शंकरराव साहेबराव तायडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे यावेळी सदर सभेत अकोला जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शिक्षक उपस्थित होते शाहिद इक्बाल खान यांची कास्ट्राईब शिक्षक संघटना अकोला जिल्हा सह कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र त्यांची प्रशंसा होत आहे अत्यंत कमी वेळेत शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्याचे अनुभव शाहिद इक्बाल खान यांच्या कळे आहे ,त्यांची सदर पदावर निवड झाली असल्याने शिक्षक संघटनेला याचे परिपूर्ण पणे लाभ होईल असे मत व्यक्त केल्याजात आहे त्यांची सदर पदावर निवड झाल्याबद्दल केंद्रप्रमुख गोकुळदास महल्ले , केंद्रप्रमुख विनोद पिंपळकर , मुख्याध्यापक प्रकाश राठोड , जेष्ठ पत्रकार जेठा भाई पटेल मुख्याध्यापक शब्बीर अहेमद , गुलाम फरूक , अब्दुल रशीद , सखाउल्लाह खान , नगरसेवक श्रावण भातखडे ,अब्दुल हकीम , मो शोहेब , आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे,,,
Comments
Post a Comment