बार्शिटाकळी तालुक्यातील किनखेड येथे आग लागून नुकसानग्रस्त झालेल्या कुटुंबियांची आमदार हरीषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे यांनी घेतली भेट देऊन केली आर्थिक मदत

बार्शिटाकळी तालुक्यातील किनखेड येथे आग लागून नुकसानग्रस्त झालेल्या कुटुंबियांची मा. आमदार हरीषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे यांनी घेतली भेट देऊन केली आर्थिक मदत 

प्रतिनिधी बार्शिटाकळी --दिनांक 30 मे च्या मध्यरात्री बार्शीटाकळी तालुक्यातील किनखेड येथिल श्री सुमित साहेबराव आंधळे यांच्या घराला आग लागली यामध्ये त्यांचे बरेच नुकसान झाले घरातील साहित्य तसेच जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या सदर घटनेची माहिती मिळताच नुकसानग्रस्त कुटुंबियांची माननीय आमदार हरीषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे यांनी भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत केली. यावेळी राजु पाटील काकड तालुका अध्यक्ष बार्शीटाकळी, योगेश कोंदनकार भाजयुमो तालुकाध्यक्ष बार्शीटाकळी, सुनील ठाकरे, गणेश महल्ले, गोपाल महल्ले, जोंगदड गुरुजी, संजय आंधळे, संदीप आंधळे,बाबाराव आंधळे,आणि गावातील नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....