बार्शिटाकळी शहरात रास्त धान्य दुकानात केशरी व पिवळे शिधा पत्रीकाचे गरजू नागरिकांना वाटप
प्रतिनिधी , बार्शिटा कळी ,
संध्या शासकीय योजनेचा लाभ व धान्या पासून कोणी ही गरजू नागरिक वंचीत राहीला पाईजे नाही त्या अनुषंगाने अकोला जिल्हातील पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून आणी जिल्हा अधिकारी निमा अरोरा यांचा आदेशा प्रमाणे बार्शि टाकळी तहसिलदार गजानन हामद यांच्या मार्गदर्शनात स्थानिक बार्शिटाकळी शहरात रास्त धान्य दुकानात केशरी व पिवळे शिधा पत्रीका चे गरजू नागरिकांना वाटप करण्यात आले
अकोला जिल्हाघिकारी निमा आरोरा यांचा आदेशा प्रमाणे कोणीही गरजू नागरिक शासकीय धान्य पासून वंचीत रहावे न पाईजे त्या पार्श्वभूमीवर स्थानिक बार्शिटाकळी अकोली बेस येथील , तालुका रास्त धान्य दुकानदार चे तालुका अध्यक्ष एम , एम , हुशेन यांची रास्त धान्य दुकान नंबर ९१ , आणी ९२ मध्ये दिनांक ९ मे २०२२ सोमवार रोजी शिधा पत्रिका गरजू नागरिकांना वाटप अभियान कार्यक्रम घेण्यात आला . त्या शिघापत्रीका नागरिकाना वाटप मध्ये केशरी कार्ड ५० आणी पिवळे कार्ड १०० ,गरजू नागरिकांना नायब तहसिलदार आर.बी.डाबेराव , आणि पुरवठा विभाग चे कैलाश ढौरे , व रास्त धान्य दुकानदार एम , एम , हुसैन यांचे शुभ हस्ते शिघापत्रीका राशन कार्ड वाटप करण्यात आले . रास्त धान्य दुकानदार एम ,एम , हुसैन यांनी नागरिकांना शिधा पत्रीका वाटप केल्या बदल त्याचे कौतुक होऊन कार्ड धारकांनी त्यांचे मनपुर्वक आभार व्यक्त केले आहे . गरजू नागरिकाना शिधापत्रीका वाटप केल्या तर नागरिकांनी त्या बदल त्या कार्ड चा वापर करून शासकीय योजनेचा लाभ घ्यावा असे रास्त धान्य दुकानदार एम ,एम, हुसैन यांनी कार्ड धारकाना सांगीतले , त्या वेळी कार्ड वितरक राजु शिरसाट , रास्त धान्य दुकानदार शेख जमीर , प्रविण बुलबुलै, आदी शहर वासी मंडळी उपस्थित होती .
Comments
Post a Comment