वंचित बहुजन आघाडीने उड्डाणपूलाला काळे झेंडे लावुन केला निषेध

वंचित बहुजन आघाडीने उड्डाणपूलाला काळे झेंडे लावुन केला निषेध 

अकोला दि.२८

कारागृह समोरुन सुरूवात होणा-या उड्डाणपूलाला भाजपाने स्वर्गवासी विनयकुमार पाराशर यांचे नाव न देता उद्घाटन करण्यात येणार आहे ह्या अवमानाचा निषेध वंचित बहुजन आघाडी च्या वतीने उड्डाणपूलाला काळे झेंडे लावुन करण्यात आला.
आज सकाळी ०८.०० वाजता वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुंडकर, युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे, अकोला पुर्व चे अध्यक्ष शंकरराव इंगळे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे,मनोहर बनसोड, मनोहर पंजवानी,एड आकाश भगत, संगीताताई खंडारे, सचिन गोरले (पाटील) प्रामुख्याने उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....