परवाज करिअर गाईडअन्स तर्फे 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी.......
परवाज करिअर गाईडअन्स तर्फे 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी.....
बार्शी टाकळी तालुका प्रतिनिधी.
स्थानिक परवाज गाईडअंस तर्फे दयावान फांक्शन हाॅल येथे दिनांक 25 जुनं रोजी शनिवारी दुपारी 2 वाजता 10 वी व 12 वी कक्षा मध्ये चांगले मार्क्स घेऊन उत्तीर्ण झाले ल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमात बार्शी टाकळी शहरातील बाबासाहेब धाबेकर विद्यालय,गुलाम नबी आझाद महाविद्यालय तसेच सावित्री बाई फुले विद्यालय येथील चांगले गुण घेतलेल्या विद्यार्थी सहभाग घेणार असून सदर कार्यक्रमात प्रमुख मार्ग दर्शक महणून पातूर येथील कमरुझ्झामा सर हे लाभणार आहे.
परमुख अतिथी म्हणून तहसीलदार गजानन हामद साहेब, नगरअध्यक्ष हाजी मेहफूज खान, पोलिस निरीक्षक संजय सोळंके, जमिअत ए उल्मा चे तालुका अध्यक्ष मौलाना अब्दुल सलाम,मुस्लिम पर्सनल ला चे मुफ्ती साद खान, जमात ए इस्लामी हिंद चे तालुका अध्यक्ष डॉ मुदासिर उल्ला खान हे राहणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन परवाज चे कनविनर सय्यद नाशित आली यांनी केले आहे.
सदर कार्यक्रमाच्या आयोजनना बद्दल नुकतेच मेजर अकलिमोड्डीन यांच्या निवास्थानी एक सभा घेऊन कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यात आला असून सदर सभे मध्ये ज्येष्ठ पत्रकार मुफीज खान, सय्यद नाशीत आली, अँड मोहसीन खान,मुफ्ती साद खान,आतिफ खान पठाण, डॉ मुदस्सिर खान, शेख इरफान मास्टर,युसुफ खान मुतावलली, अक्लिमोद्दीन मेजर,आदी परवाज चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment