बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बार्शिटाकळी ने यशाची परंपरा ठेवली कायम
बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बार्शिटाकळी ने यशाची परंपरा कायम
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी 17 जुन
स्थानिक बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा दहावीचा निकाला मध्ये दर वर्षी प्रमाणे यंदाही यशाची परंपरा कायम ठेवली अहे,
राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर झाला असून विद्यालयात ९३.७५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यात मराठी माधयमचे ९६. ६१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले तसेच उर्दू माधयमचे ९१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात उर्दू माध्यमातून प्रथम क्रमांक जावेरीया अनम सैय्यद अन्सार, आणि सुमय्या सदफ या विद्यार्थिनी ९१.८० टक्के गुण प्राप्त केले तसेच लिजा फिरदौस शेख मतलूब याने ९१.४० टक्के गुण प्राप्त करून व्दितीय क्रमांक आली, तर तृतीय क्रमांक मानिया अरमिन साजिद उल्लाह खान, मिसबा सादिया वाहिद खान , नजमुस्सहेर मुर्तुजा बेग या तीनही विद्यार्थ्यांना समान टक्केवारी ९१.११ टक्के गुण प्राप्त केले तसेच मराठी माध्यमातून प्रथम क्रमांक शरयू संतोष वाटमारे यांनी ९३.०० टक्के द्वितीय क्रमांक अथर्वा रामेश्वर ढोरे याने ९२.२० टक्के तर तृतीय क्रमांक निकिता अरुण गोल्डे आणि प्रतीक्षा हरिशचंद्र इरचे यांनी ९१. २० टक्के गुण प्राप्त केले.
बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय याने दरवर्षीप्रमाणे आपली यशाची परंपरा कायम ठेवली उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले आई वडिलांना व कनिष्ठ महाविद्यालय चे प्राचार्य गजेंद्र श्रीराम काळे सर ,तसेच शिक्षकांना दिले.
Comments
Post a Comment