वंचित बहुजन आघाडीचे जलसमाधी आंदोलन
वंचित बहुजन आघाडीचे जलसमाधी आंदोलन
यवतमाळ:- ढाणकी ते गांजेगाव तालुका उमरखेड येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रमुख रस्ता तात्काळ दुरुस्त करावा या मागणीसंदर्भात वंचित बहुजन आघाडी यवतमाळ पश्चिम तसा उमरखेड तालुक्याच्या वतीने पैनगंगा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले या आंदोलनाच्या वेळी जिल्हा अध्यक्ष धनंजय गायकवाड जिल्हा महासचिव डी.के दामोधर, जॉन्टी विंनकरे मौलाना सय्यद हुसेन नगरसेवक संबोधी गायकवाड संतोष जोगदंड यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या आंदोलनास प्रशासनाच्या वतीने प्रचंड पोलिस बंदोबस्त लावून पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध करण्यात आले.
Comments
Post a Comment