वंचित बहुजन आघाडी तालुक्याच्या वतीने निवासी नायब तहसीलदार यांची तहसिदार बार्शिटाकळी यांच्या कडे तक्रार

निवासी नायब तहसीलदार यांची तहसिदार बार्शिटाकळी यांच्या कडे तक्रार

वंचित बहुजन आघाडी व युवक आघाडी च्या वतीने तहसील कार्यालय बार्शीटाकळी येथे निवासी नायब तहसीलदार काकड मॅडम यांच्या विरुद्ध तक्रार देण्यात आली. आज रोजी विद्यार्थी शाळेच्या ऍडमिशन साठी,स्रावण बाळ योजनेसाठी, उत्पन्न दाखला याची गरज पडते बरेच दाखले मॅडमच्या टेबलवर असून सुद्धा माझ्याकडे नाहीत, बाहेर चौकशी करा अशी उत्तर दिली जातात.आज पर्यंत पं समिती जिल्हा परिषद मार्फत बऱ्याच योजना शेतकऱ्यांना दिली जातात. परंतु प्रत्येक योजनेची तारीख दिली असते बऱ्याच दाखल्याची पूर्तता वेळेवर होतं नसल्याने आजही जनता योजनेपासून वंचित राहातात वेळेवर दाखला देण्यात मॅडम टाळतात. लहान मुलं, म्हातारे, यांना बराच त्रास सहन करावा लागतो. आम्ही एका दाखल्याची चौकशी केली असता मॅडम म्हटल्या माझ्या जवळ नाही. पण तो दाखला त्याच्याच टेबलवर निघाला. काकड मॅडमची बोलण्याची शैली सुद्धा व्यवस्तीत दिसून येत नाही. जा कॅबिन च्या बाहेर अश्या प्रकारचे उत्तर मिळतात. तारीख देऊन सुद्धा दाखला मिळत नाही म्हणून पैसा खर्च करून आलेला माणसाला परत जावे लागते. मॅडम निवासी असल्याकारणाने त्यांना बार्शीटाकळी येथे निवासी करण्यात यावे करण बार्शीटाकळी शहराच्या बाजूला दगडपारवा गावी मोठे धरण आहे. रात्री उपरात्री कोणतीही हानी होऊ शकते सांगता येत नाही मॅडम वर तात्काळ कारवाई करण्यात यावी. अन्यता वंचित बहुजन आघाडी व युवक आघाडी, महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
करिता निवेदन देण्यात आले यावेळी उपस्तित वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी
प्रकाशजी वाहुरवाघ सभापती पं समिती, दादाराव सुरडकर प्र ता अध्यक्ष, जेष्ठ नेते नईमोद्दीन शेख, सुरेश जामनिक न पं उपाध्यक्ष, दादाराव पवार पं स सदस्य, रोहिदास राठोड पं स सदस्य, दिनेश मानकर पं स सदस्य, माजी अध्यक्ष भारत भाऊ निकोशे,युवक अध्यक्ष अमोल जामनिक, युवक कोश्याध्यक्ष नितेश खंडारे,गोबा सेठ,प्रा विलास वाहुरवाघ, गोर सेना जिल्हा अध्यक्ष रतन भाऊ आडे,मिलिंद करवते,भूषण खंडारे, हरीश रामचवारे, कृष्णा देवकुणबी, सागर खंडारे, आशिष खंडारे, सनी धुरंधर, रक्षक जाधव, अमोल जामनिक, अमित देशमुख, अविनाश चक्रनारायण, रोहन कांबळे, अतुल शिरसाट, भूषण सरकटे, शिलवंत ढोले, रामेश्वर अवचार,महेंद्र नवघरे, ज्ञानदेव अंभोरे, सोहेल खान, अरबाजद्दीन, जानराव पांडे, मनोहर वाहुरवाघ, गौतम सुरडकर, गजानन जाधव, संतोष गवई, शेख सलीम, सुबोध गवई, संदेश इंगळे, सौरव करवते, दर्शन करवते, अनिकेत खाडे,राजेश खंडारे, राहुल आराखराव सरपंच, निलेश इंगळे, मिलिंद सुरडकर, देवराव खंडारे आदी कार्यकर्ते उपस्तित होते.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे