परवाज़ एज्युकेशन गाईडन्स फोरम तर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व कैरियर गाइडेंसवर चर्चा
परवाज़ एज्युकेशन गाईडन्स फोरम तर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व कैरियर गाइडेंस वर चर्चा.
बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी २६ जून,
स्थानिक दयावान फंक्शन हॉल मध्ये परवाज एज्युकेशन गाईडन्स फोरम बार्शिटाकळी तर्फे सत्कार समारंभ व कैरियर गाइडेंस कार्यक्रम घेण्यात आला,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सय्यद इरफान अली सर हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये नगर अध्यक्ष हाजी महफूज खान,नईम फराज, जमिअत ए उल्मा चे तालुका अध्यक्ष मौलाना अब्दुल सलाम, मुफ्ती साद खान,डॉ, मुजाहिद, शफीक अहमद खान राही सर, मुनज्जीर अली खान ,हे हो, कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुराण पठण करून करण्यात आली त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यात आला नुकत्याच दहावी आणि बारावी मध्ये प्रथम द्वितीय आणि तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या विद्यार्थ्यांचा शील्ड मेडल व सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला, सत्कार मूर्ती मध्ये बाबासाहेब धाबेकर विद्यालय बार्शिटाकळी सावित्रीबाई फुले विद्यालय बार्शिटाकळी गुलाम नबी आझाद विद्यालय बार्शिटाकळी व इतर शाळांचे विद्यार्थी होते, सत्कार समारंभा नंतर प्रमुख पाहुण्यांनी आपले विचार व्यक्त केले, तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून कमरुज्जमा खान सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रवास एज्युकेशनल गाईडन्स फोरम बार्शी टाकली चे कनवेर सय्यद नाशित अली सरांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू कुरेशी सरांनी केले, तर आभार प्रदर्शन सय्यद शकील सर यांनी केले यावेळी बार्शिटाकळी तालुक्यातले विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने कार्यक्रमा मध्ये उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परवाज एजुकेशन गाइडेंस फोरम बार्शीटाकली तर्फे एड मोहसिन खान,शेख इरफान सर, युसूफ खान सर,यासिर खान,सर कलीमुद्दीन मेजर, नसरुल्लाह खान, आतिफ पठान, अजीम हारूनी, वसीम खान सर, आदिल शेख, फवाद सर,असलम खान सर, मोईन भाई यांनी परिश्रम घेतले
Comments
Post a Comment