गोरगरीब सामान्य लोकांच्या विविध मागण्या संदर्भात तहसील कार्यालय वर भव्य जनआंदोलन मोर्चा
गोरगरीब सामान्य लोकांच्या विविध मागण्या संदर्भात तहसील कार्यालय वर भव्य जनआंदोलन मोर्चा
गोरगरीब सामान्य लोकांच्या विविध मागण्या संदर्भात आज लखन इंगळे यांच्या नेतृत्वात भव्य जनआंदोलन मोर्च्या काढण्यात आला.आकोट शहारातील व ग्रामीण भागातील घरकुल,अतिक्रमण जागेचे,श्रावणबाळ योजनेचे विधवा,संजय गांधी,निराधार,अपंग दिव्यांग,पगार मिळाला नाही असे वृद्ध कलावंत यांचे यांचे मानधन मंजूर झाले नाही असे लाभार्थी गुंठेवारक, तहसीलदार लेआउट,घर टॅक्स जास्त आकरलेले,एपिएल राशनकार्ड वर धान्य मिळत नाही असे अनेक लाभार्थी यांच्या हक्काच्या मागण्यासाठी भव्य जनआंदोलन मोर्च्या लाभार्थी सह उपविभागीय अधिकारी,तहसीलदार आकोट यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,मा. जिल्हाधीकारी साहेब अकोला यांना विविध मागणीचे संधर्भात तहसील वर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.या मोर्चाला काही संघटनेनी पाठींबा दिला महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती व गट ग्राम पंचायत आडगाव खु. एकता युवा मंच आकोट यांचा विशाखा महिला मंडळ आकोट यांचा पाठींबा देण्यात आला व मोर्च्या शांततेत काढण्यात आला.जर का आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही संबंधित कार्यालय येथे लाभार्थी सह पुढे मोठे आंदोलन,उपोषण करू किंवा वेळ पडल्यास आत्मदहन करू काही अनुचित प्रकार घडल्यास यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असा इशारा लखन इंगळे यांनी संबंधित अधिकारी यांना दिला.सोबत नितीन तेलगोटे आशिष रायबोले सुगतभाऊ धांडे सचिन सरकटे प्रकाश निखाडे बबन तेलगोटे भिमराव शिरसाट पवन पुंडकर नंदू अढाऊ राजु बोरोडे नवनीत तेलगोटे प्रतीक तेलगोटे सुगत तेलगोटे अनिल शामस्कार तालुका अध्यक्ष समिती शाहीर रामचेंद्र खंडारे प्रकाश इंगळे दिनकर रायबोले बाबाराव रायबोले दिव्यांग राहुल तेलगोटे संजय तेलगोटे संकेत तेलगोटे अंकुश इंगळे अमर तेलगोटे तेलगोटे अक्षय वानखडे योगेश दवंडे धम्मदीप इंगळे भारत वाघमारे प्रितेश रेखाते अक्षय तेलगोटे विकास पाठे पांडुरंग दवंडे नागेश वाहूरवाघ प्रवीण पटेल नितेश दामोदर पंकज ई. तेलगोटे धीरज पळसपगार विकास तेलगोटे स्वप्नील तेलगोटे संघपाल तेलगोटे अभिजित दामोदर मनिष पटेल मंगेश बोरोडे पिंटू वानखडे सुनील वानखडे अनिल वानखडे मनीष तेलगोटे विलास तेलगोटे कैलास तेलगोटे विनय पळसपगार सुनील इंगळे श्रीकृष्ण बेराड आंनदा तेलगोटे मंगेश दवंडे व असंख्य महिला मंडळ युवा वर्ग पुरुष मुस्लिम बांधव या मोर्च्यात उपस्थित होते व या मोर्चा ला चांगला प्रतिसाद मिळाला
Comments
Post a Comment