बार्शिटाकळी पोलिस स्टेशन येथे ठाणेदार संजय सोळंके यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मार्गदर्शनाखाली स्थानिक सर्व मस्जिद चे इमाम व मौलवी यांची सभा संपन्न.........
बार्शिटाकळी पोलिस स्टेशन येथे ठाणेदार संजय सोळंके यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मार्गदर्शनाखाली स्थानिक सर्व मस्जिद चे इमाम व मौलवी यांची सभा संपन्न.........
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी.
स्थानिक पोलिस स्टेशन येथे ठाणेदार संजय सोळंके यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मार्गदर्शनाखाली स्थानिक सर्व मस्जिद चे इमाम व मौलवी यांची सभा आज सायंकाळी 6 वाजता घेण्यात अली.
सभे मध्ये शुक्रवार ची नमाज पठण बद्दल तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपयुक्त असे आवाहन यावेळी करण्यात आले. सभे मध्ये जमिअत ए उल्मा चे तालुका अध्यक्ष मौलाना अब्दुल सलाम, जामा मस्जिद चे इमाम व खतीब मौलाना अजीज उललाह खान, मौलाना एजाज,मौलाना सईद बेग,मौलाना अब्दुल सालिम,हाफीज खालिद उर रहेमान, अब्दुल समद इमाम, मुफीज खान आदी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार खुपिया विभाग प्रमुख किशोर पींजरकर यांनी केले.
Comments
Post a Comment