गरजूंना आवश्यक वस्तू देउन डॉ मधुकर पवार यांचा वाढदिवस साजरा

गरजूंना आवश्यक वस्तू देउन डॉ मधुकर पवार यांचा वाढदिवस साजरा


गरजूंना आवश्यक वस्तू देउन डॉ मधुकर पवार यांचा वाढदिवस साजरा करताना 
 निराश्रितांना सोलापूर चादरचे वितरण बाघातली देवी मंदिर , शनी मंदिर येथे प्राचार्य डॉक्टर मधुकरराव पवार यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त फळं व आवश्यक वस्तुचे वितरण करण्यात आले. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय अकोला येथे वार्ड मध्ये जाऊन रुग्णांना फळवाटप करण्यात आले मानवतेच्या दृष्टिकोनातून प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला चे संस्थापक अध्यक्ष व गुलाम नबी आजाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शीटाकळी जिल्हा अकोला चे प्राचार्य ज्यांनी २८ वर्ष सतत प्रचार्यची धुरा सांभाळणारे महाराष्ट्रातील एकमेव प्राचार्य व १९८० - ८१ पासून सतत ४२ वर्ष सेवा देणारे प्राचार्य बार्शीटाकळी तालुक्यामध्ये शिक्षणाची गंगोत्री आणणारे आज पर्यंत जवळपास आठ हजार पाचशे विद्यार्थी या महाविद्यालयातून निघून वेगवेगळ्या हूद्यावर डॉक्टर इंजिनीयर वकील प्राध्यापक सैनिक शिक्षक व महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र सरकारच्या अनेक नोकऱ्यांमध्ये नोकरी लागणारे असे विद्यार्थी घडविणारे गुरुवर्य प्राचार्य डॉक्टर मधुकर राव पवार यांचा 65 वा वाढदिवस उत्साही वातावरणात काल संपन्न झाला विद्यार्थ्यांना देवता म्हणून त्यांना चांगले शिक्षण देणारे वर्ग अकरावी ते एम ए एम कॉम एम एस सी पर्यंत शिक्षण देणारे शिक्षण महर्षी व पाषाणातून भाग्य कोरणारे कर्म योद्धा म्हणून मधुकर पवार यांची ओळख अकोला जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रामध्ये एक खाती प्राप्त व्यक्ती म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली आहे त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने गरीब गरीब लोकांना चादर वाटप सोलापूरी सतरंजी वाटप व रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम काल संपन्न झाला मधुकर पवार वर प्रेम करणारी असंख्य जनता शिक्षक वृंद शिक्षण क्षेत्रांमधील प्रतिभावंत प्राचार्य विद्यार्थी शिक्षक व सामान्य जनता त्यांच्यावर प्रेम करणारी आहे म्हणून त्यांच्या उत्साही वातावरणात काल वाढदिवस साजरा करण्यात आला संध्याकाळी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पारिवारीक व आप्तसोकीयांच्या उपस्थितीत केक कापुन कार्यक्रम आयोजित करून त्यांना उदंड आयुष्य लाभो व त्यांच्या हातातून उर्वरीत आयुष्यात आणखीन गोरगरीब जनतेची व विद्यार्थ्यांची सेवा घडो अशीच मनोकामना अनेकांनी व्यक्त केली. हा वाढदिवस कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ आर आर राठोड दुसरे उपप्राचार्य डॉ अमित वैराळे विज्ञान शाखा प्रमुख तसेच कला शाखेचे प्रमुख समाजसेवी डॉ संतोष हूशे डॉ बी एस खान प्रा डॉ धनराज खिराडे समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ चौरपगार सर प्रा सुधीर राऊत कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा डि एस राठोड ,एम सी व्ही चे प्रा डॉक्टर जयसिंगपुरे अविनाश अहीर प्रा व्ही व्ही निकोले संजय पवार हरिश्चंद्र पवार श्री हिरासिंग जाधव श्री शालिग्राम पवार प्रा आदित्य पवार ज्येष्ठ पत्रकार मुफिज खान तसेच शिक्षकेतर कर्मचारी चे प्रमुख अधीक्षक श्री एन एन राऊत श्री शांताराम जाधव श्री आर जे भटकर श्री एस व्ही कापसे श्री संजय बुटे श्री मंगेश चव्हाण श्री सुभाष जाधव ग्रंथपाल ए इव उमाळे व इतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले प्राचार्य प्राचार्य डॉ मधुकरराव पवार यांना मानणारा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे