शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी मिळणार विद्यार्थ्यांना पुस्तक बार्शीटाकळी तालुक्यातील जिल्हा परिषद व खाजगी शाळांना पुस्तकाचे वितरण

*शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी मिळणार विद्यार्थ्यांना पुस्तक*
बार्शीटाकळी तालुक्यातील जिल्हा परिषद व खाजगी शाळांना पुस्तकाचे वितरण
बार्शिटाकळी प्रतिनिधी :- 
बार्शिटाकळी पंचायत समिती शिक्षण विभाग अंतर्गत गट शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार शिक्षण विस्तार अधिकारी अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तक मिळावी सदर बाब समोर ठेवून आज बुधवारी बार्शीटाकळी तालुक्यातील जिल्हा परिषद व खाजगी आस्थापनेवरील शाळांना शालेय पुस्तकाचे वितरण करण्यात आले यावेळी बार्शीटाकळी तालुक्यातील महान बार्शी टाकळी पिंजर ज मकेश्वर परंडा कान्हेरी आळंदा पिंपळकोटा गोरवा बिजोरा राहित कातखेळ इत्यादी ग्रामीण भागातील शाळेतील शिक्षकांनी बुधवारी बाबासाहेब धाबेकर विद्यालय येथील सभागृह मधून पुस्तकाचे वितरण करण्यात आले बार्शीटाकळी पंचायत समिती च्या वतीने शाळा सुरू होण्याच्या पूर्वीच पुस्तकाचे वितरण करण्यात आल्यामुळे शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे हाती पुस्तक मिळण्याचे मार्ग सुकर झाले आहे विदर्भातील शाळा येत्या 26 जून पासून हुं सुरू होणार आहे पंचायत समितीचे सदर उपक्रमामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तका मिळणार आहे यावेळी सदर पुस्तक वितरणाचे नियोजन पद्धतीने कार्य निलेश बनसोड यांनी अत्यंत चोख पणे पार पाडले यावेळी खालीद बिन वलीद शिक्षण व कल्याणकारी संस्था चे उपाध्यक्ष डॉ शाहिद इक्बाल खान , गट साधन व्यक्ती राजेश सातपुते , राजेश खलोकार , किशोर जाधव , गणेश राठोड , एकवीस मैल जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राहुलला खान , काजी रिजवानोद्दिन ,सय्यद सलीम , मो फारूक , सखाउल्लाह  ,राजेश अवचार , बंडू इंगळे , मोहसीन बेग , अब्दुल हकीम , मुमताज भाई , इम्रान अली गुलाम अली ,शकिर हारुनी , अब्दुल रशीद , शब्बीर अहेमद आदी प्रामुख्याने उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे