अल फ्लाह उर्दू प्राथमिक बार्शीटाकळी येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी
अल फ्लाह उर्दू प्राथमिक बार्शीटाकळी येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी
बार्शीटाकळी प्रतिनिधी
खलिद बिन वालिद शिक्षण व कल्याणकारी संस्था द्वारा संचालित अल फ्लाह उर्दु प्राथमिक शाळा खडकपुरा बार्शिटाकळी येथे आज दिनांक 26.06.2022 रोजी रविवारी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती निमित्त सामाजिक न्याय दिन व समता दिंडी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक बिस्मिल्ला खान हे होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थापक उपाध्यक्ष शाहिद इकबालखान अलिमुद्दिन बेपारी आदी प्रमुख यांना उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते राज्यश्री छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिमेला हार अर्पण करण्यात आली यावेळी अध्यक्षीय भाषण संपन्न झाले सदर कार्यक्रमाला मोहम्मद भाई राजेश अवचार मंगेश इंगळे ज्ञानेश्वर आवचार नासिरुद्दीन मोहम्मद रियान अब्दुल खलील गोहर अली खान अबे खान वकार खान खान अफजल खान शाळेचे मुख्याध्यापक गुलाम फारुख शाळेतील शिक्षक शब्बीर अहमद शेख मनांन सखा उल्लाखान समिउल्ला अब्दुल रशीद समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन मुख्याध्यापक अल फ्लाह उर्दू शाळा बार्शीटाकली यांनी केले होते यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शब्बीर अहमद शेख मन्नान यांनी केले
Comments
Post a Comment