अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना अकोला जिल्हा अध्यक्ष पदी अनिसोद्दीन तर कार्य अध्यक्ष पदी शाहिद इक्बाल खान
*अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना अकोला जिल्हा अध्येक्ष पदी अनिसोद्दीन तर कार्य अध्यक्ष पदी शाहिद इक्बाल खान*
बार्शीटाकली अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना अकोला जिल्हा शिक्षक कार्यकारणी नुकताच राज्य कार्यकारणी ची वतीने घोषित करण्यात आली आहे या मध्ये अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना चे जिल्हा अध्येक्ष पदी बार्शीटाकळी इंद्रा आवास येथील जी प शाळेचे मुख्याध्यापक अनीसोद्दीन कुतबोद्दीन यांची निवड करण्यात आली असून जिल्हा कार्य अध्येक्ष पदी डॉ शाहिद इक्बाल खान यांची तसेच जिल्हा सचिव पदी रइस अहेमद निसार अहेमद यांची एक मताणे निवड करण्यात आली आहे उपरोक्त तिन्ही शिक्षण क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांवर अकोला जिल्हा अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटने ची जबाबदारी सोपविण्यात आली आहे अकोला जिल्हा अध्यक्ष अनीसोद्दिन , कार्यअध्यक्ष शाहिद इक्बाल खान , सचिव राईस अहेमद निसार अहेमद यांना सादर पद निवडी बाबत चे पत्र अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना चे राज्य अध्येक्ष इल्हाजुद्दीन फारुकी अमरावती विभाग प्रमुख एहसन अहेमद शेख चांद यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे उपरोक्त तिन्ही नवनिर्वाचित पदाधिकारी यांची निवड झाल्या बद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे अकोला जिल्ह्यातील शिक्षकांची मोठ्या प्रमाणात असलेली समस्या सोडविण्या ची जबाबदारी अता या नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या वर आहे अकोला जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रत्यक समस्यांचे निराकरणासाठी संघटना प्रयत्नशील रहाणार असल्याची गावाही अनीसोद्दीन सर यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले तसेच शिक्षकांच्या समस्याला तडा जाऊ देणार नसल्याचे बाब कार्य अध्यक्ष शाहिद इक्बाल खान यांनी सांगितले अनिसिद्दीन कुतबोद्दीन , शाहिद इक्बाल खान व राईसोद्दीन यांची सदर पदा वर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सदर पदी निवड झाल्या बद्दल मुख्याध्यापक गुलाम फारूक, शिक्षक शब्बीर अहेमद , सखाउल्हाह खान , अब्दुल रशीद, इम्रान अली , गुलाम अली , नावेद अंजुम , शकिली अहेमद, नावेद खान , सय्यद सलीम , प्रकाश राठोड, राहुल्लह खान, मुक्तसिर खान , वकार खान , शाहिद इक्बाल , शैख नसिर, अब्दुल मुतलीब , जेठा भाई पटेल , तारीक शैख यांनी त्यांचे स्वागत केले आहे
Comments
Post a Comment