गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न 🚩2022 - अकोला🚩
*गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न*
*🚩2022 - अकोला🚩*
अकोला प्रतिनिधी
"गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा" आज रविवार दि. 3 जुलै 2022 रोजी सकाळी 10 वा. शिवाजी महाविद्यालय अकोला. येथे बेलदार समाज संघटना अकोला, च्या वतीने आयोजित केला होता या कार्यक्रमाला सर्व समाज बांधव, माता, भगिनी व विद्यार्थ्यांनी उपस्थित दर्शवली . व कार्यक्रमाला 300 मुला मुलींनी उपस्थिती दर्शवली त्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला त्यामध्ये समाजाचे सर्वच नेते मंडळी उपस्थित होते राज्यातून आलेले व बाहेर जिल्ह्यातून आलेले सर्वच मंडळी उपस्थित होते अकोला जिल्हा बेलदार समाज संघटना यांच्या अठत प्रयत्नाने हा कार्यक्रम संपन्न झाला बेलदार समाज अकोला जिल्हा अध्यक्ष दिलीप भाऊ सुलताने त्यांनी सर्व आलेल्या समाज बांधवांचे आभार व्यक्त केले त्या मध्ये सहयोग म्हणून जिल्ह्याचे महासचिव सुरज भाऊ भगेवार व युवक जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ मेंगे व युवक जिल्हा उपाध्यक्ष हरीश भाऊ रामचवरे युवक महासचिव अविनाश भाऊ थोप बाळापुर तालुका अध्यक्ष निलेश भाऊ बिलेवार पवन भाऊ घाटे शुभम भाऊ जांभुळकर आकाश भाऊ थोप सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली
Comments
Post a Comment