बॅक राष्ट्रीयकरण दिना निमित्त बॅक ऑफ महाराष्ट्र बार्शीटाकली मध्ये वृक्षारोपण
*बॅक राष्ट्रीयकरण दिना निमित्त बॅक ऑफ महाराष्ट्र बार्शिटाकळी मध्ये वृक्षारोपण*
प्रतिनिधी बार्शीटाकली
आज दिनांक २२/७/२०२२ रोजी सकाळी १० वाजता बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा बार्शीटाकळी येथे बॅक राष्ट्रीय करण दिना निमित्त वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक बँक ऑफ महाराष्ट्राचे ब्रांच मॅनेजर विजय शालिग्राम इंगळे यांनी केले यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून बार्शीटाकळी नगर पंचायत चे उपाध्यक्ष सुरेश जामनिक, आरोग्य सभापती तथा गटनेते सुनिल विठ्ठलराव सीरसाठ, जल व पर्यावरण मित्र डॉ शाहिद इक्बाल खान सरफराज खान , जेष्ठ पत्रकार जेठा भाई पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांचे हस्ते तसेच शाखाधिकारी विजय ईंगळे यांचे हस्ते बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा बार्शीटाकळी च्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले या वेळी बँक ऑफ महाराष्ट्र बार्शीटाकळी शाखा चे व्यवस्थापक विजय शालिग्राम इंगळे यांनी विविध माध्यमातून वृक्षरोपण व त्याचे संवर्धना बाबत उपस्थितांना माहिती दिली तसेच बँकांचे राष्ट्रीयीकरण व खाजगीकरण बाबत समजून सांगितले तसेच बार्शीटाकळी शहरातील नागरिकांचे बँक ऑफ महाराष्ट्रशी असलेल्या प्रेमा बाबत नागरिकांचे आभार व्यक्त केले बँक ऑफ महाराष्ट्र बार्शीटाकळी शाखा चे ब्रांच मॅनेजर विजय शालिग्राम इंगळे या वेळी बार्शीटाकळी शहरातील ज्येष्ठ नागरिकांकडून कौतुक करण्यात आले . विजय इंगळे हे नेहमी नागरिकाला सहकार्याची भावना ठेवतात तसेच विविध माध्यमातून नागरिकांना मदत करतात यावेळी बॅक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी संतोष गायकवाड. एम. डी. रिझवान.. देवलाल शिरसाठ अरुण मोहोड मुख्याध्यापक राहुल ला खान सरफराज, वकारखान, मुख्याध्यापक मो फारूक, अध्यापक शब्बीर अहेमद, अध्यापक सखाउल्लाह खान, मुक्तसिर खान, विलास सुरवाडे , आणि संतोष पंडित.. सय्यद फारुख., प्रेमदास पवार.,. स्वप्नील बोळे, अशोक जामणीक, गुड्डू , उद्धव अंभोरे, लखन श्रृगारे, मनिष वाहुळे ,शेखर शिरसाठ ,भारत मोरे , गौतम सरकटे.., मयुर सुतवणे , सुनिल ठोले , पातोंड बंधु , तसेच ईतर नागरीक हजर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन
Comments
Post a Comment