बार्शिटाकळी पोलिस स्टेशन येथे शांतता समीतीची अढावा बैठक सपन्न......
बार्शिटाकळी पोलिस स्टेशन येथे शांतता समीतीची अढावा बैठक सपन्न......
प्रतिनीधी , बार्शिटाकळी
प्रत्येक नागरिकांनी आपले सण ऊत्सव साजरे करते वेळी इतर समाजा सोबत शांतता सलोखा व बंधुभाव ठेवून सण साजरे केले पाहीजे सण उत्सव हा सर्व समाजाची भुमीके नुसार सर्वाचे मना प्रमाणे सण उत्सव कायदा सुव्यवस्थाा ठेवून साजरे केले पाइजे
बार्शिटाकळी पोलिंस स्टेशन येथे शांतता समीतीची अढावा बैठकीत मुर्तीजापुरचे उपविभागीय पोलीस अघिकारी संतोष राऊत यानी प्रती प्रादन केले ,
बार्शिटाकळी पोलिस स्टेशन येथे दि , ८ , जुलै रोजी आगामी येणारे सण ऊत्सव शांततेने पार झाले पाहिजे त्या अनुषंगाने शांतता समीती सदस्याची अढावा बैठक घेण्यात आली , सदर अढावा बैठकीच मार्गदर्शक उप विभागीय पोलीस अधीकारी संतोष राऊत होते तर प्रमुख पाहूणे म्हणून नगर अध्यक्ष हाजी महेफुज खान होते , कार्यक्रम चे सुत्र संचालन ठाणेदार संजय सोळ के ने केले , त्या प्रसंगी पोलीस अघिकारीं यांनी शांतता समिती सदस्य सोबत चर्चा करुन त्याच्या समस्यां जाणून घेतल्या सण साजरे करता वेळी कायदा सुव्यवस्था अबाघीत राहीले पाहीजे त्याबद्दल पोलिस विभागाले नेहमी , प्रमाणे सहकार्यं करावे असे आव्हाहन केले , त्याबद्दल सर्व सदस्यांनी हमी दिली , त्या प्रंसगी बाधकाम सभापती हसन शाह , महीला दक्षता समीती सदस्य सौ. पुष्पाताई रत्नपारखी, महेफुजऊल्ला खान, भारत बोबडे, प्रकाश खाडे , अनत केदारे, राजेश साबळे, मासुम खान , अन्नसार खान, आलमगीर खान, मो. सोयब, इरफान ई मीडीया , जेष्ठ पत्रकार जेठाभाई पटेल, पुर्णाजी पाटील , उपस्थित होते , कार्यकमाचे आभार प्रदर्शन गोपनीय पोलीस विभाग चे किशोर पिंजरकर ने केले ,
छाया , पोलिस स्टेशन येथे शातता समीती सदस्य यांना पोलिस अधीकारी मार्गदर्शन कऱताना ,
Comments
Post a Comment