नगर परिषद मधील भ्रष्टाचार केलेल्या संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाही करून निलंबित करण्याची जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लखन इंगळे यांची मागणी

*नगर परिषद मधील भ्रष्टाचार केलेल्या संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाही करून निलंबित करण्याची जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लखन इंगळे यांची मागणी* 

आज दिनांक 26 जुलै 2022 रोजी लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट यांनी जिल्हाधिकारी साहेब अकोला व जिल्हापोलीस अधीक्षक साहेब अकोला यांना आकोट नगर परिषद मध्ये बऱ्याच प्रभागात झालेल्या भ्रष्टाचार संदर्भात तक्रार दिली आकोट नगर परिषद मध्ये काही कामे चुकीचे ठराव घेऊन करण्यात अली व काही एकाच कामांना दोन वेळ प्रशासकीय मान्यता घेऊन करण्यात आली त्याचे बिले सुद्धा काढण्यात आली काही कामे जे दलित वस्ती मध्ये बसत नाहीत असे बरेच कामे दलित वस्तीचे सुवर्ण वस्तीत टाकण्यात आली काही कामे फक्त कागदोपत्री करण्यात आली व त्याचे बिले काढण्यात आली काही प्रभागात कामे सार्वाजनिक बांधकाम विभागाने विशेष निधीतून केलेली असुन न. प.आकोट येथील संबंधित अधिकारी यांनी काम न करता बिले काढली या करीता याच्या अगोदर सुद्धा आम्ही प्रशासनाच्या व शासनाच्या निदर्शनास आणुन दिले होते करिता संबंधित अधिकारी यांनी शासनाची व जेनतेची दिशाभूल केली याची विभागीय चौकशी करून संबंधित अधिकारी यांना निलंबित करून यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी कारण आज रोजी संबंधित अधिकारी यांच्या चुका मुळे काही प्रभागाची खुप दयनीय वेवस्था झालेली आहे नागरिकांना गार रस्त्याच्या चिखलातून चालावे लागत आहे जर का असे केले नाही तर आम्ही संबंधित कार्यालय येथे आंदोलन करू असे लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट यांनी कळविले 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे