अर्धवट रस्ता बांधकामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यामुळे बेमुदत उपोषण सोडण्यात आले
अर्धवट रस्ता बांधकामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यामुळे बेमुदत उपोषण सोडण्यात आले
बार्शिटाकळी प्रतिनिधी
बार्शीटाकळी शहरात वार्ड नंबर १३ व १४ मधील महाराष्ट्र नगरोत्थान अभियानांतर्गत झालेल्या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन हे वार्ड क्रमांक 13 व 14 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राम मंदिरापर्यंत रस्त्यासाठी झाले होते सदर काम कापकर गुरुजी ते हातपंप चौक व पुढे राम मंदिरापर्यंत होण्यासाठीचा ठराव झाला होता परंतु हे काम करावंनुसार न होता अर्धवट मधातुन करण्यात आले मग प्रश्न निर्माण होतो उर्वरित कामाचा निधी कुठे गेला ? कापकर गुरुजी यांच्या घरापासून ते काम सुरू केले होते त्या ठिकाणापर्यंत आणि तेथपर्यंत रस्ता झाला तेथपासून राम मंदिरापर्यंत रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे असे अर्धवट व नियमबाह्य काम का केले याची सखोल चौकशी करण्यात यावी आधीच रस्त्याच्या जागेसाठी खोलेश्वर संस्थांना निबंध कार्यालयाचे रीतसर परवानगी न घेता सदर रस्त्याला लागणारे बांधकामाचा मंजूर रस्ता हा नियमबाह्य बेकायदेशीर रेकॉर्ड नसताना फॅशन प्लॉट क्रमांक 16 64 सीट नंबर 2 व खलेश्वर संस्थान क्रमांक 16 65 सीट नंबर 15 यामधून गैरकायदेशिररित्या बांधण्यात आला . या बेकायदेशीर बांधकाम वादग्रस्त प्रकरणाची सलग दोन वर्षांपासून विना कार्यवाहीत प्रलंबित आहे या काय बेकायदेशीर बांधकाम रस्ता ठराव, ठेकेदाराची निविदा व स्थळाप्रमाणे करण्यात आलेले नाही प्रत्यक्षात हा रस्ता कापकर गुरुजी ते हात पंपचौक व पुढे राम मंदिरापर्यंत असताना तसे भूमिपूजन झाल्यानंतर त्या भूमिपूजनाचा फलक ठेकेदारांनी काढून नेला व रस्त्याचे काम स्वमरजींनी केले जर निविदा पूर्ण कामासाठी होती तर उरलेल्या कामाचा पैसा कुठे गेला ? या गैर कारभाराची सखोल चौकशी करण्यात यावी या कामी सहभागी असलेल्यांची सुद्धा चौकशी करण्यात यावी शासनाच्या पैशाचा अपहर करणाऱ्या वर गुन्हा दाखल करण्यात यावे अशी ठेकेदाराला कायमस्वरूपी काळा यादीत टाकण्यात यावे उर्वरित काम पूर्ण करण्यात यावे या सर्व मागण्यासाठी आम्ही वार्ड क्रमांक 13 व 14 चे नागरिक व समाज सेवक रमेश वाटमारे तसेच नगरसेवक अर्शदउल्लाखान अन्सार खान यांच्यासह 4 जुलै सोमवारपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषणाला बसले होते . नगरपंचायत चे प्रभारी मुख्याधिकारी श्री थोंबे साहेब व बांधकाम ताा अभियंता यानी उपोषणाची त्वरित दखल घेत उपोषण त्र्ना कर्त्याना एक महिन्याच्याा आत मागणीची पूर्तता करण्यात येईल असे लेखी पत्र आश्वासन दिल्याने संध्याकाळी 4:30 मीनीटांनी मुख्याधिकारी श्री थोंबे साहेब याांनी उपोषण कर्त्याना ज्युश देऊन उपोषण सोडण्यात आलेे. त्च्ची्र्ण्ण्यााााााााााााााााा या उपोषणाला नगरपंचायत बार्शिटाकळी चे उपाध्यक्ष सुरेश जामनिक, आरोग्य सभापती सुनील विठ्ठलराव सिरसाठ, नगरसेवक नसीम खान अमजद खान, नगरसेवक बबलु काजी, नगरसेवक विनोद राठोड, नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, समाज सेवक अनीलभाऊ धुरंधर, समाज सेवक राजेश साबळे, समाज सेवक अशफाक अली शाह, सर्व नगरसेवक यांचा या उपोषणाला पाठिंबा होता तसेच मनसे चे तालुका अध्यक्ष उमेश कोकाटे, बाळकृष्ण उताने यांनी सुध्दा आपल्या पक्षाच्या वतीने या उपोषणाला पाठिंबा दिला ता
Comments
Post a Comment