बार्शिटाकळी येथे उपमुख्यकार्यपालन अधिकारी अकोला यांनी अहिल्यादेवी होळकर जिल्हा परिषद कन्या शाळेला भेट
बार्शिटाकळी येथे उपमुख्यकार्यपालन अधिकारी अकोला यांनी अहिल्यादेवी होळकर जिल्हा परिषद कन्या शाळेला भेट
बार्शिटाकळी प्रतिनिधी
आज दिनांक 27 जुलै 2022 रोजी बार्शिटाकळी येथील लोकमाता अहिल्यादेवी होळकर मुलींची कन्या शाळा येथे उपमुख्य कार्यपालन अधिकारी अकोला यांनी शाळेच्या काही खोल्या शिकस्त झाल्या असल्यामुळे आणी तसे निवेदन अनंत केदारे बाशिटाकळी आणि उमेश राऊत यांनी दिल्या मुळे पाहणी केली असता त्या वेळेस उपमुख्य कार्यपालन अधिकारी सुभाष पवार, सुरज गोहाड , उपमुख्य कार्यपालन अधिकारी फडके साहेब यांनी लवकर समस्येवर निराकरन करण्यात येईल अशी ग्वाही दिली शिक्षण विभागाचे कर्मचारी केंद्र प्रमुख धांडे सर मुख्याध्यापिका नंदा मावळे मॅडम, संघमिञा तायडेे, विस्तार अधिकारी अनिल देशमुख आणी इतर अधिकारी आणी कर्मचारी हजर होते
Comments
Post a Comment