लोणार व मेहकर येथे वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष माननीय धैर्यवर्धन फुंडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद पंचायत समिती संभाव्य उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात आल्या
लोणार व मेहकर येथे वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष माननीय धैर्यवर्धन फुंडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद पंचायत समिती संभाव्य उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात आल्या
आज लोणार व मेहकर येथे
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा प्रभारी माननीय डॉक्टर धैर्यवर्धनजी फुंडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ जाधव विधी सल्लागार अमर भाऊ इंगळे जिल्हा संघटक बाला भाऊ राऊत उपाध्यक्ष दत्ता राठोड सचिव विनायक मापारी जेष्ठ नेते महेंद्र पनाड यांच्या उपस्थितीत येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती संभाव्य उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि जिल्हा परिषद पंचायत समिती गणातून जास्तीत जास्त संख्येने उमेदवार निवडून कसे आणता येईल या बाबत मार्गदर्शन माननीय धैर्यवर्धन फुंडकर साहेब यांनी केले. संभाव्य उमेदवारांना योग्य मार्गदर्शन केले.
यावेळी तालुकाध्यक्ष दिलीप राठोड, सुनील इंगळे महासचिव बळी मोरे, समाधान डोके सल्लागार, रामेश्वर धोटे, उपाध्यक्ष विलास ढाकरके, गौतम गवई मालती ताई कळंबे महिला नेत्या संगपाल पनाड सुदेश इंगळे, दशरथ इंगळे पवन अवसरमोल, श्रीकृष्ण सरदार, बोडखे दादा, पांडुरंग सुरूशे, संदीप जाधव, भानुदास चव्हाण संजाब पनाड, उकंडा जावळे, दिलीप पनाड, पंचफुलाबाई काकडे, बालाजी नरवाडे प्रविण जावळे आदी मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मेहेकर इथे देखील स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती संपन्न झाल्या या वेळी शेख मोबिन शेख यासीन ता. अध्यक्ष डॉ. राहुल दाभाडे ता. महासचिव दीपक पाड मुख ता. उपाध्यक्ष जयकुमार वाकोडे ता. उपाध्यक्ष सुनील वानखेडे ता. उपाध्यक्ष ऍड. बबनराव वानखेडे ता. सल्लागार , जेष्ठ नेते आबा राव वाघ आणि वसंतराव वानखडे जि.संघटक बालाभाऊ राऊत,विधी सल्लागार अॅड अमर ईंगळे उपस्थितीत होते .
यावेळी दोन्ही तालुक्यातून जि.प.व पं.स.गणांसाठी ईच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या.राज्यभरात सुरु असलेल्या राजकीय नाट्यामुळे जनतेची दिशाभुल करणार्या पक्षांना अद्दल घडविण्याची भुमिका सर्वच उमेदवारांनी यावेळी व्यक्त केल्याने वंचितच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment