जय भोले मित्र मंडळाचा बार्शिटाकळी येथे पदग्रहण सोहळा संपन्न
जय भोले मित्र मंडळाचा बार्शिटाकळी येथे पदग्रहण सोहळा संपन्न
आज शुक्रवार दिनांक 29 जुलै रोजी जय भोले मित्र मंडळ अकोला जिल्हा महाराष्ट्र राज्य पदग्रहण सोहळा राहुल भाऊ गायकवाड संस्थापक अध्यक्ष,आशिष भाऊ वरणकार उपाध्यक्ष, अविनाश भाऊ जाधव सचिव यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे प्रकाशजी वाहुरवाघ पंचायत समिती बार्शिटाकळी सभापती, मनोज भाऊ जाधव पं.स. उपसभापती बार्शिटाकळी, गजानन मानतकर शिवसेना तालुकाप्रमुख, गणेश भाऊ बोबडे जि.प.सदस्य , रोहीदास भाऊ राठोड पं.स.सदस्य बार्शिटाकळी, दादाराव भाऊ पवार पं.स सदस्य बार्शिटाकळी, दिनेश भाऊ मानकर पं.स.सदस्य बार्शिटाकळी,रतन भाऊ आढे गोरसेना जिल्हा अध्यक्ष,उमेश भाऊ राउत शिवसेना शहर प्रमुख यांच्या हस्ते योगेश आप्पा मानेकर जय भोले मित्र मंडळ महाराष्ट्र राज्य प्रवक्ते पदी तर वैभव भाऊ पाठे सोशल मिडिया प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली बार्शिटाकळी तालुका कार्यकारिणी हरीष भाऊ रामचवरे तालुका अध्यक्ष बार्शिटाकळी, अमर भाऊ गावंडे ता.उपाध्यक्ष ,भरत भाऊ सौदागर ता.सचिव ,भोला भाऊ आखाडे ता.सहसचिव,पवन भाऊ उजाडे ता.कोषाअध्यक्ष , ऋषिकेश भाऊ गजबे ता.सदस्य , सुनिल भाऊ वैराळे ता.सदस्य ,भरत भाऊ प्रजापती ता.सदस्य,चेतन भाऊ चव्हाण ता सदस्य यांची निवड करण्यात आली व त्यावेळी समस्त जय भोले मित्र मंडळ अकोला जिल्हा महाराष्ट्र राज्य आजी माजी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते
Comments
Post a Comment