दगडपारवा स्मशानभूमी मध्ये जाण्यासाठी रस्त्याची केली मागणी
दगडपारवा स्मशानभूमी मध्ये जाण्यासाठी रस्त्याची केली मागणी
आज दिनांक 29 जुलै रोजी दगडपारवा येथील नागरिकांनी ग्रामपंचायत दगडपारवा येथील ग्रामसेवक तथा सरपंच यांना निवेदन देऊन रस्त्याची मागणी केली असुन निवेदना मध्ये स्मशानभूमीत प्रेत घेऊन जात असतानी पाय घसरून चिखलात पडुन प्रेताची विंटबना होऊ शकते त्यामुळे या स्मशानभूमीचा रस्ता लवकरात लवकर करून देण्याची मागणी केली आहे . या आधीही बरेच वेळा स्मशानभूमीच्या रस्त्यासाठी बरेच वेळा मागणी केली आहे पण ग्राम पंचायत दगडपारवा त्याकडे दुर्लक्ष केले असून, पण आता आठ दिवसांत रस्ता करून न देल्यास होणा-या दुष्परिणामास ग्रामपंचायत दगडपारवा जबाबदार राहील अशा प्रकारचे निवेदन देते वेळी
साहिल गवई ,प्रशांत इंगळे ,धमपालभाऊ कांबळे , पंकजदादा कांबळे ,शिरुभाऊ खंडारे , पिन्टूभाऊ जामणिक ,सुरेश घुगे , प्रविण तायडे ,रामलखन राठोड, बाळू गवई,विनायक पारेकर , अमोल वाकोडे,
प्रमोद इंगळे, रंजित तायडे, व गावातील नागरिक उपस्थित होते
Comments
Post a Comment