३१जुलै रोजी होणाऱ्या शिक्षक आघाडी महाअधिवेशना ला उपस्थित राहण्याचे आवाहन

३१जुलै रोजी होणाऱ्या शिक्षक आघाडी महाअधिवेशना ला उपस्थित राहण्याचे आवाहन
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
स्थानिक बाबासाहेब धाबेकर विधालय व कनिष्ठ महाविद्यालय बार्शिटाकळी येथे जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनिलभाऊ धाबेकर शिक्षक आघाडी संस्थापक अध्यक्ष श्रीकांतदादा देशपांडे शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष मुख्याध्यापक गजेंद्र काळे सर्व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत सभेमध्ये माध्यमीक व उच्य माध्यमीक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची पतसंस्था अमरावती,अकोला, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ येथे सुरू करण्या बाबत व
संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे दि 31 जुलै रविवारी होणाऱ्या शिक्षक आघाडी महाअधिवेशनाला उपस्थित राहण्याचे मा.आ.प्रा.श्रीकांतदादा देशपांडे यांनी आवाहन केले अध्यक्षीय भाषणात आदरणीय सुनीलभाऊ धाबेकर यांनी होणाऱ्या अधिवेशनात सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थित राहावे विचार व्यक्त केले प्रास्ताविक गजेंद्र काळे यांनी सुत्रसंचलन सोनाली पाटील आभार प्रदर्शन गजानन जाधव यांनी केले

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे