अकोट येथील गोरगरीब नागरीकांचे धान्य सुरू करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना केली मागणी
अकोट येथील गोरगरीब नागरीकांचे धान्य सुरू करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना केली मागणी
आज दिनांक 30 जुलै रोजी अकोट येथील नागरिकांचे
जिल्हाधिकारी अकोला जिल्हा अन्नपुरवठा अधिकारी अकोला यांना गोरगरीब लाभार्थी यांचे धान्य चालू न केल्यास आंदोलनाचा इशारा गोरगरीब लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट शहर यांनी आकोट शहरातील व ग्रामीण भागातील एपिएल राशेन कार्ड धारक विधवा,अपंग,वयोवृद्ध व इतर लाभार्थी यांना राशन कार्ड वर धान्य तोरीत चालू करा या संदर्भात मा.जिल्हाधिकारी साहेब अकोला
मा.जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी साहेब अकोला यांना निवेदन देऊन गोरगरीब लोकांच्या विविध समस्या मांडल्या शहरातील /ग्रामीण भागातील लाभार्थी यांना राशन कार्ड वर बऱ्याच वर्षा पासुन धान्य मिळत नाही काही गोरगरीब लाभार्थी असे आहेत कि या महागीच्या काळात त्यांना मोल मजुरी व लेकरांचे शिक्षण करून जिवन जगणे कठीण झाले आहे करीता अश्या गरीब गरजु लाभार्थी यांना एक सहारा म्हणुन धान्य चालु करण्यात यावे अगोदर दि.3.1.2022रोजी याच संदर्भात निवेदन दिले होते आता जर का आमची मागणी पुर्ण झाली नाही तर आम्ही योजनेच्या लाभार्थी सह आपल्या कार्यालय समोर तीव्र आंदोलन /मोर्चे काढू काही अनुचित प्रकार घडल्यास यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असे लखन इंगळे यांनी संबंधित अधिकारी यांना इशारा दिला आहे सोबत नितीन तेलगोटे रामेश्वर दाभाडे नवनीत तेलगोटे प्रतीक तेलगोटे राजु भोंडे विशाल पडघामोल संदिप पोटे यांचे नावे व सह्या आहेत
Comments
Post a Comment